Page 8 of अनन्या पांडे News
ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या समर्थनात राखी सावंत पुढे आली आहे.
एनसीबीने अनन्या पांडेला आर्यन खानसोबतच्या चॅटमधील ड्रग्जच्या उल्लेखाबाबत प्रश्नांची सरबत्तीच केली. यातील प्रमुख १० प्रश्नांचा आढावा.