aditya roy kapur ananya pandey
अनन्या पांडेशी अफेअरच्या चर्चा; लग्नाबद्दल विचारलं असता आदित्य रॉय कपूर म्हणाला, “मला…”

काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या बातम्या चांगल्याच चर्चेत आहेत.

ananya panday sister alanna panday troll
“कुंकू पण पांढऱ्या रंगाचं लावायचं होतं”, लग्नातील ‘त्या’ व्हिडीओमुळे अनन्या पांडेच्या बहिणीवर नेटकरी संतप्त, म्हणाले “बॉलिवूडमुळे…”

अनन्या पांडेच्या बहिणीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

alana pandey
सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? अनन्या पांडेचे काका आणि सलमानच्या भावाचं नातं काय?

पांडे कुटुंबाच्या लेकीच्या लग्नाचे फंक्शन्स सोहेल खानच्या घरी का होत आहेत, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

aditya-roy-kapur-ananya-panday-lfw
अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर रिलेशनशिपमध्ये? दोघांचे ‘ते’ फोटो व्हायरल

अलीकडेच सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते.

ananya pandey
Video: ड्रेसचा पट्टा घसरला अन्…अनन्या पांडेची भर कार्यक्रमात फजिती

अनन्याचा लूक खूपच आकर्षक होता, पण गर्दीत बोल्ड ड्रेस परिधान करणं तिला चांगलंच महागात पडलं.

kartik aryan final 5
15 Photos
Photos : दिग्दर्शक ओम राऊत ते आशुतोष गोवारीकर; कार्तिक आर्यनच्या पार्टीला बॉलिवूडसह मराठमोळ्या कलाकारांची हजेरी

कार्तिक आर्यनने आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते

संबंधित बातम्या