Page 2 of अनन्या पांडे Photos
अनन्या पांडे ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री असून तिने आपले फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
बॉलिवूड फिल्म स्टार अनन्या पांडेने अलीकडेच सोशल मीडियावर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ मधून पदार्पण केलेली अनन्या पांडे तिच्या हाय फॅशन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
कार्तिक आर्यनने आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते
अभिनेता चंकी पांडे सोमवारी २६ सप्टेंबर रोजी ६० वर्षांचा होणार आहे.
अनन्या पांडेच्या इटली व्हेकेशनची सध्या जोरदार चर्चा आहे.
‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर अनन्या इटलीला सुट्टी एन्जॉय करत आहे.
अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा, सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा ‘लाइगर’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.
अनन्या पांडेचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.
अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा हे करण जोहरच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे.
अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.