Page 12 of आंध्रप्रदेश News
राजकारण माझ्यापासून दूर जात नाहीये, असे विधान करत चिरंजीवी यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आज (१८ सप्टेंबर) आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली.
आंध्र प्रदेशमधील चित्तूर पोलिसांनी २० चोरांना बेड्या ठोकल्या.
माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत यापूर्वीही चूक झाल्याचे पुढे आले होते.
वायएसआर काँग्रेसचे उमेदवार विक्रम रेड्डी यांनी भाजपा उमेदवाराचा तब्बल ८२,८८८ मतांनी पराभव केला.
आंध्रप्रदेशातील आत्मकुर मतदार संघात होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवण्याची सत्ताधारी वायएसार काँग्रेसला पूर्ण खात्री आहे.
इयत्ता दहावीचा निकाल हा ६७ टक्के एवढा कमी लागला. गेल्या २० वर्षांतील हा निकालाचा नीचांक ठरला.
आंध्रप्रदेशात १० वी च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे दोन लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली आहेत.
जखमींना उपचारासाठी नरसरावपेट येथील गुरजाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून ‘डॉ. बी.आर आंबेडकर कोनसीमा’ असे करण्यात आले आहे.
जमावाने पोलिसांची गाडी आणि एका शैक्षणिक संस्थेच्या बसलाही आग लावली