Mock suicide attempt turns tragic in Andhra Pradesh Loco pilot died on the spot
आत्महत्त्येचा बनाव बेतला जीवावर; घरातील भांडण शमवणाऱ्या लोको पायलटचा जागीच मृत्यू

घरातील कडाक्याच्या भांडणामध्ये तापलेले वातावरण शांत करण्यासाठी म्हणून त्याने आत्महत्त्येचा बनाव केला.

Andhra Pradesh minor student rape and murder
Andhra rape-murder : “पॉर्न व्हिडीओ पाहून शाळकरी मुलांनी आठ वर्षांच्या चिमुकलीशी…”, असं उकललं मुलीच्या हत्येचं गूढ

Andhra rape-murder : तीनही आरोपींना घेऊन पोलिसांनी गुन्ह्या घडला तो प्रसंग घटनास्थळी जाऊन पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींनी पॉर्न…

YS Jagan Mohan Reddy
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या अडचणी वाढल्या, खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासह दोन आयपीएस अधिकाऱ्यांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kidney racket In vijaywada
मुलांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालकाने किडनी विकली; पण पैशांऐवजी त्याला…

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ॲपला बळी पडलेल्या एका रिक्षाचालकाने किडनी दान करून पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या रॅकेटच्या…

PM Narendra Modi with Andhra CM Chandrababu Naidu
विरोधकांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी; पण एनडीएच्या नायडूंकडून ‘स्किल सेन्सस’चा पर्याय

आंध्रप्रदेशमधील तेलगू देसम पक्ष एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष आहे. पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी जातनिहाय जनगणनेपेक्षा लोकांच्या कौशल्याची तपासणी करण्याची…

Mudragada Padmanabham
‘तर नाव बदलेन’, पवन कल्याण निवडणूक जिंकताच बड्या नेत्याने खरोखरंच स्वतःचं नाव बदललं

आंध्रप्रदेशमध्ये पवन कल्याण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर वायएसआरसीपीच्या एका मोठ्या नेत्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे स्वतःचे नाव बदलून टाकले.

Rushi Konda Palace controversy erupted
आंध्र प्रदेशातील ५०० कोटींच्या पॅलेसची चर्चा! वादाच्या भोवऱ्यात का अडकलाय ‘राजमहाल’?

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांचा राज महाल वादाच्या भोवऱ्यात

pawan kalyan is andhra pradesh deputy cm
आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याण

पवन कल्याण यांच्याकडे पंचायत राज आणि ग्रामीण विकास, पर्यावरण, वन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा कारभार सोपविण्यात आला आहे.

Rise of Jana Sena Party in Andhra Pradesh politics Pawan Kalyan vsh
आमदारकीला पराभूत ते आता थेट उपमुख्यमंत्री! अभिनेता पवन कल्याण यांनी कसा उभारला नवा पक्ष?

पवन कल्याण यांची फिल्मी कारकीर्द जशी सुरुवातीपासूनच कमाल होती, तसे राजकारणात मात्र घडले नाही. या प्रकारचे यश पहायला त्यांना बऱ्याच…

Chandrababu Naidu Swearing-in Ceremony Updates in Marathi / Chandrababu Naidu Takes Oath As Andhra Pradesh Chief Minister / Pawan Kalayan Cabinet Minister Oath
Andhra Pradesh CM Oath Ceremony : चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री

Andhra Pradesh Minister List : एन. चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर अभिनेते पवन कल्याण यांनीदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Swearing-in ceremony in Andhra Pradesh the presence of Prime Minister Modi
Oath Ceremony Live: पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आंध्रप्रदेशमध्ये शपथविधी सोहळा | Andhra Pradesh

तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू हे आज (१२ जून) चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख…

संबंधित बातम्या