Page 2 of अँडी मरे News
गैरप्रकार होत असतील तर दोषी व्यक्तींची नावे समोर यायला हवीत
अँडी मरेला यंदा चौथ्या फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचविरुद्धची आठ पराभवांची मालिका खंडित करत अँडी मरेने रॉजर्स चषक जेतेपदावर नाव कोरले.
विक्रमी १८व्या ग्रँड स्लॅमसाठी आतूर रॉजर फेडररला विम्बल्डनची अंतिम फेरी गाठण्यासाठी अँडी मरेचा अडथळा पार करावा लागणार आहे.
विजेतेपदाच्या मानक ऱ्यांमध्ये स्थान असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे यांनी पुरुष गटात, तर पेत्रा क्विटोवाने महिलांमध्ये सफाईदार विजय मिळवीत फ्रेंच…
इंग्लंडच्या अँडी मरेने राफेल नदालसारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्याला नमवत माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मरेचे कारकीर्दीतील हे पहिलेच मास्टर्स सीरिज…
अँडी मरेने फिलीप कोहलश्रायबरला नमवत म्युनिच टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. क्ले कोर्टवरील स्पर्धेचे मरेचे हे कारकीर्दीतील पहिलेच जेतेपद आहे.
कारकीर्दीत ५००हून अधिक विजय साजऱ्या करणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसलेला ब्रिटनचा अॅण्डी मरे आणि जेतेपद कायम राखण्याच्या प्रयत्नात असलेला सर्बियाचा…
अँडी मरेने आपल्या टेनिस कारकिर्दीत मागील पाच वर्षांत तीनदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेची अंतिम फेरी गाठली होती.
इच्छाशक्तीला सातत्यपूर्ण खेळाची जोड दिली तर विजेतेपदाच्या मार्गात वयाचा अडथळा येत नाही, याचाच प्रत्यय घडवत ३३ वर्षीय सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन…
तब्बल पाच मॅचपॉइंट्स वाचवताना टॉमी रॉब्रेडोवर मात करत अँडी मरेने व्हॅलेन्सिआ खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. मरेने ही लढत…
ग्रँडस्लॅम स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या अँडी मरे या इंग्लंडच्या खेळाडूला येथे पुढील महिन्यात होणाऱ्या एटीपी टेनिस अंतिम स्पर्धेचे वेध…