Page 4 of अँडी मरे News
ऑस्ट्रेलियन ओपनच किताबाचा तीन वेळा मानकरी ठरलेला नोवाक जोकोव्हिचने यंदाचे ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होण्याआधी चषका सोबत आपले फोटोशूट केले.
गेल्या ७७ वर्षांत विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारा पहिला ब्रिटिश टेनिसपटू ठरलेल्या अँडी मरेला या वर्षीचा ‘बीसीसी’चा सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्काराने गौरवण्यात आले.
अँडी मरेने याच अमेरिकन खुल्या स्पर्धेत गेल्या वर्षी जेतेपदाला गवसणी घालत इतिहास घडवला होता. नोव्हाक जोकोव्हिचसारख्या दमदार
जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, गतविजेता अँडी मरे यांनी पुरुषांची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
गतविजेता अँडी मरे, पाचवा मानांकित टॉमस बर्डीच यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अपराजित्व कायम राखले.
दुखापतीमुळे टेनिस कारकीर्द धोक्यात आलेल्या सानिया मिर्झा हिला निवृत्तीपूर्वी ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये आणखी काही अजिंक्यपदे मिळवायची आहेत.
गेल्या आठ दशकांच्या प्रतीक्षेनंतर विम्बल्डनच्या मैदानाने ब्रिटिश विजेता पाहिला. या ऐतिहासिक घटनेचा आनंदोत्सव ब्रिटनमध्ये साजरा होत आहे. अँडी मरेच्या रूपाने…
आपल्याच भूमीवर खेळल्या जाणाऱ्या टेनिस जगताच्या सर्वात मोठय़ा स्पर्धेतील ब्रिटनचा ‘वनवास’ तब्बल ७७ वर्षांनंतर रविवारी संपुष्टात आला. सर्वात प्रतिष्ठेच्या विम्बल्डन…
नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे हे विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदापासून दोन विजय दूर आहेत. आता या दोघांना उपांत्य फेरीचा महत्त्वपूर्ण अडथळा…
जेतेपदापर्यंतची वाट किती खडतर होऊ शकते याचा प्रत्यय बुधवारी विम्बल्डन स्पर्धेत इंग्लंडच्या अँडी मरेला आला. थरारक लढतीत मरेने स्पेनच्या फर्नाडो…
ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याने दुखापतीमुळे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेला अँडी मरे…
टेनिसच्याचाहत्यांना खेळाचा निखळ आनंद मिळवून देणाऱ्या लढतीत अँडी मरे याने रॉजर फेडरर याचे आव्हान पाच सेट्सच्या रोमहर्षक लढतीनंतर परतविले आणि…