Page 3 of अनिल बोंडे News
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांनी डॉ. बोंडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते पुन्हा आपल्या स्थानी परतले.
आगामी निवडणुका लक्षात घेत नाराज शेतकऱ्यांच्या जखमेवर मलमपट्टी करण्याचे नियोजन दिसत आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरात ईदनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली होती.
नवरात्री उत्सवानिमित्त मोची आणि मेट्रो या चप्पल बनवणाऱ्या कंपनीने जोड्यांच्या जाहिरातांमध्ये हिंदू देवी-देवतांचा फोटो वापरला आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादसंदर्भात प्रतिक्रिया दिली.
भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोडे यांनी दोन दिवसांपूर्वी एक आंतरधर्मीय विवाहाचं प्रकरण उघडकीस आणलं होतं.
अमरावती येथील मुस्लीम तरुणानं हिंदू तरुणीशी प्रेमविवाह केल्याप्रकरणी भाजपा नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून ‘सडलेली पानं’, ‘पालापोचाळा’, ‘आईला गिळणारी औलाद’, ‘विश्वासघातकी’ असे उल्लेख केले आहेत
“सत्तेत असो किंवा नसो, विदर्भात येताना यांना उशीर होतो”
उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात भाजपानं शोकसभेचं आयोजन केलं आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.
महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत असल्याचा आरोप अनिल बोंडेंनी केला आहे.