अनिल देशमुख

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार असून ते महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेले देशमुख युती सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशी विविध खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.


१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर देशमुखांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर १९९९ आणि २००४ साली काटोल मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) तत्कालीन उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून अनिल देशमुखांचा काटोलमधून पराभव झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांनी पुन्हा काटोलमधून निवडणूक जिंकली. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं. १०० कोटी वसुलीप्रकरणात अनिल देशमुख बरेच महिने तुरुंगात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ केली.


Read More
Sensational information former Home Minister anil deshmukh book Disha Salian death case
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात माजी गृहमंत्र्यांच्या पुस्तकात खळबळजनक माहिती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर ‘ या पुस्तकात दिशाच्या मृत्यूप्रकरणाबाबत वेगळाचा दावा केला आहे.…

Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत संजय शिरसाटांचा मोठा दावा, म्हणाले, “जो आरोपी असेल त्याला…”

Mumbai Breaking News LIVE Today, 20 March 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर वाचा…

ncp leader anil deshmukh alleged political thugs are protected by government and 2400 policemen were attacked
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप “पोलिसांवर हल्ले अन गुंडाना संरक्षण!”

राजकीय गुंडाना सरकारचे संरक्षण असून राज्यातील २हजार ४०० पोलिसांवर हल्ले करण्यात आल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार…

ncp leader anil deshmukh alleged political thugs are protected by government and 2400 policemen were attacked
राज्यातील वातावरण बिघडवण्यात मंत्रीच जबाबदार; माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,‘मुख्यमंत्र्यांनी…’

राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम नितेश राणे सारखे काही मंत्रीच करीत आहेत, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रवादी…

anil deshmukh gave a reaction on bajrag dals statement and aurangzebs kabar
Anil Deshmukh: ‘औरंगजेबाची कबर काढून टाका’,बजरंग दलाचा इशारा; अनिल देशमुख म्हणाले…

Anil Deshmukh: “परकीय आक्रमकाचा वंशज असलेल्या औरंगजेबाने हिंदूंवर अत्याचाराचा कळस केला होता. जिहादी मानसिकतेच्या औरंगजेबाच्या कबरीचे राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी…

“हे दुर्दैवी वक्तव्य”, औरंगजेबाची कबर हटवण्याच्या बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर अनिल देशमुखांची उद्विग्न प्रतिक्रिया

Bajrang Dal : अनिल देशमुख म्हणाले, “बाबरी मशिदीची जखम अजून ताजी असतानाच कोणीही अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही.”

Deshmukh and Thakur clashed after BJPs Charan Singh thakur halted deshmukhs approved development works
माजी गृहमंत्र्यांची मंजूर कामे भाजप आमदाराने थांबवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) नेते अनिल देशमुख यांनी आमदार असताना मतदारसंघात मंजूर करवून घेतलेली विकास कामे भाजपचे विद्यमान आमदार…

Ladki Bahin Yojana , Anil Deshmukh,
तपासणीच्या नावाखाली लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केल्यास… अनिल देशमुखांचा इशारा

लाडक्या बहिणींचे मानधन २१०० रुपये कधी करणार ? असे विचारणा करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते व माजी…

Badlapur Sexual Assault Case, Akshay Shinde Encounter Case, Akshay Shinde ,
भाजपच्या सांगण्यावरून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, माजी गृहमंत्र्यांचा थेट आरोप

माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर…

anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामधील आरोपप्रत्यारोप महाराष्ट्राने अनुभवला आहे.

Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “

भाजपने सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडली, त्यावर समाधान झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली अशी टीका अनिल देशमुख यांनी केली

संबंधित बातम्या