अनिल देशमुख यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी हल्ल्याची घटना घडवून आणली का, याविषयी काही दिवसांतच पुराव्यानिशी आम्ही पर्दाफाश करू, असे त्या म्हणाल्या.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणात…