anil deshmukh court desicion tomorrow
अनिल देशमुख यांना अखेर जामीन; मात्र १० दिवस कारागृहातच 

गेल्या वर्षभरापासून अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने सोमवारी भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी जामीन मंजूर केला.

Sachin sawant and anil deshmukh
“अनिल देशमुख भाजपाच्या विखारी राजकारणाचे बळी आहेत” – सचिन सावंतांचं विधान!

“विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व …”; असंही सावंत म्हणाले आहेत.

Kishori Pednekar Kirit Somaiya
Anil Deshmukh Bail : “अनेक घोटाळ्यांवरती किरीट सोमय्या जसे बोलतात आणि नंतर मात्र … ” – किशोरी पेडणेकरांचं विधान

“न्यायालयीन लढाया जिंकत असताना हळूहळू सगळ्याच गोष्टी …” असंही पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Bombay HC Grants Bail to Anil Deshmukh
मोठी बातमी! १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मंजूर; मात्र CBI च्या भूमिकेमुळे निर्णयाला १० दिवसांची स्थगिती

Bombay HC Grants Bail to Anil Deshmukh: परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद केल्याचं…

anil deshmukh
“…म्हणून भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही देशमुख यांना जामीन मिळणे अनिवार्य नाही”, अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध करताना सीबीआयचा दावा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांत जामीन मिळाला म्हणून भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातही जामीन मिळणे अनिवार्य नाही.

Sanjay Raut Nawa Malik Anil Deshmukh
तुमच्या जामिनानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनाही जामीन मिळणार का? संजय राऊतांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

पत्रकारांनी संजय राऊत यांना तुम्हाला जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना जामीन मिळणार का? असा प्रश्न विचारला.

court
अनिल देशमुख यांचा मुलगा न्यायालयासमोर हजर, जामीनही मंजूर ; आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

सलील यांनी त्यांच्या जामिनासाठीच्या अर्जात त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा केला होता

anil deshmukh court desicion tomorrow
भ्रष्टाचाराच्या आरोपांत अनिल देशमुख यांना जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत.

anil deshmukh
संजय राऊतांपाठोपाठ अनिल देशमुखांची दिवाळीही तुरुंगात; सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत.

anil deshmukh court desicion tomorrow
मुंबई: अनिल देशमुख यांची ‘दिवाळी पहाट’ घरी की तुरुंगात?; जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जामीन द्यायचा की नाही याचा  निर्णय विशेष न्यायालय शुक्रवारी देणार…

anil deshmukh
देशमुख यांनी पदाचा दुरूपयोग करून आर्थिक गुन्हे केल्याने ते जामीनास अपात्र; जामिनाला विरोध करताना सीबीआयचा विशेष न्यायालयात दावा

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून गंभीर आर्थिक गंभीर गुन्हे केले.

संबंधित बातम्या