Nawab-Malik (1)
“परमबीर सिंग यांची सगळी वक्तव्य ही…”, अनिल देशमुखांवरील आरोपांवर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

नवाब मलिक यांनी अनिल परबांवरील आरोपांवरून परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

anil parab on anil deshmukh parambir singh allegations
पोलीस बदल्यांबाबत परमबीर सिंग यांच्या आरोपांवर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “यावर आमचा खुलासा…”

अनिल परब यांनी पोलीस भरतीसंदर्भात पमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut reaction after Parambir Singh allegations against CM
“आम्ही सुद्धा पंतप्रधानांचे नाव घेतो”; परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

परमबीर सिंह हे आरोपी असून त्यांच्या वर खंडणीपासून अपहरणापर्यंत असे अनेक गुन्हे आहेत, असे राऊत म्हणाले.

परमबीर सिंह यांना एसीबीकडून पुन्हा समन्स

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता.

Ex police commissioner has no faith in own force SC
महाराष्ट्रातील परिस्थिती अस्वस्थ करणारी; सरकारचा CBIवर तर परमबीर सिंह यांचा पोलीस दलावर विश्वास नाही- सुप्रीम कोर्ट

तुम्हाला पुरेसे संरक्षण दिले आहे आता आम्ही आणखी संरक्षण देणार नाही, असे खंडपीठाने परमबीर सिंह यांना सांगितले

anil deshmukh judicial custody
अनिल देशमुखांच्या अडचणी कमी होईनात; न्यायालयीन कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ!

१०० कोटी खंडणी प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ!

“ मार्चपर्यंत सरकार पडेल, असं नारायण राणेंनी सांगितलंय मी त्यांचे आभार मानतो कारण… ”

राष्ट्रवादी काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं विधान ; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

Chandrakant-Patil-and-Uddhav-Thakrey
महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले…

पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर केली आहे टीका ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

BJP will have to pay the price for imprisoning Anil Deshmukh Sharad Pawar attack
“अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”; शरद पवारांचा हल्लाबोल

जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही शरद पवारांनी म्हटले आहे

संबंधित बातम्या