Sanjay-Raut-Narendra-Modi
“मोदी है तो मुमकिन है, हे अशा वेळी खरं वाटतं”, संजय राऊतांचा केंद्रावर खोचक शब्दांत निशाणा!

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ED summons former state Home Minister Anil Deshmukh son Hrishikesh Deshmukh
Anil Deshmukh ED Custody : कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी

मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मागणी फेटाळली आहे. तसेच त्यांना न्यायालयीन…

ED summons former state Home Minister Anil Deshmukh son Hrishikesh Deshmukh
अनिल देशमुखांनंतर मुलाच्या अडचणीत वाढ? ऋषीकेश देशमुख यांना चौकशीला हजर राहण्याचे ईडीचे समन्स

ईडीने याआधीच अनिल देशमुख यांना अटक केली असून, सध्या ते सहा नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.

Parambir Singh close to Aditya Thackeray Serious allegations of Nitesh Rane
“परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे, कुठे पळून गेले त्यांना विचारले पाहिजे”; नितेश राणेंचे आरोप

पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये सर्वात जास्त वेळ बसणारे मंत्री आदित्य ठाकरे होते, असेही नितेश राणे म्हणाले

“ सचिन वाझे ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ‘ईडी’ च्या समोर जाण्याचा मुहूर्त का काढला? ”

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर यांचा सवाल? ; काही मुद्दे देखील उपस्थित केले आहेत, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Shiv sena Sanjay raut attack on bjp over ed action anil deshmukh
“महाराष्ट्रात आज जे नाचे नाचत आहेत त्यांच्या पायामध्ये घुंगरू बांधून कसे…”; संजय राऊतांचा इशारा

तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात त्या तारखा आम्ही सांगू. पण या पातळीवर आम्ही उतरणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि … : अनिल देशमुख

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

uddhav thackeray Sharad pawar Anil Deshmukh
18 Photos
“उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे १०० कोटी कसे वळवले जात होते हे अनिल देशमुख यांना…”

आत्ता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार अशी प्रतिक्रियाही त्यांनी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिल्यासंदर्भात बोलताना दिली.

anil-deshmukh-new-1
Maharashtra ZP Election Results 2021 : नागपूरमध्ये अनिल देशमुखांना धक्का, भाजपाची मुसंडी; शेकापलाही यश

नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या