अनिल परब News

शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहनमंत्री अशी अॅड. अनिल दत्तात्रय परब (Anil Parab) यांची राजकीय ओळख आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. मागील २० वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना चारवेळा विधानपरिषदेवर पाठवले आहे. शिवसेनेचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असते. पालिका निवडणुकीच्या रणनीतीकारांपैकी ते एक आहेत.


२००१ मध्ये विभाग प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली होती. दोन विभागांची एकाच वेळी जबाबदारी असणारे ते एकमेव नेते आहेत. वांद्रे ते अंधेरीपर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावर विशेष जबाबदारी होती. याशिवाय नुकत्यात पार पडलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे परिवहन खात्याचे मंत्रीपद होते. सप्टेंबर २०२१ मध्ये अनिल परब राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लाचखोरी आणि मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी अनिल परब यांना करोडोंची लाच मिळाल्याचा आरोप केल्यानंतरही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं.


Read More
disha salian murder case aaditya thackeray
Disha Salian Death Case: “हे कोण करतंय हे न कळण्याइतके आम्ही मूर्ख आहोत का?” ठाकरे गटाचा संतप्त सवाल; दिशा सालियन प्रकरणावरून खडाजंगी!

Disha Salian Murder Case: दिशा सालियनच्या वडिलांनी तिची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल केली…

Anil Parab vs Pratap Sarnaik
एसटी कामगारांच्या पीएफचे पैसे महामंडळाने वापरले? विधीमंडळात अनिल परब – प्रताप सरनाईकांमध्ये खडाजंगी

Anil Parab vs Pratap Sarnaik : मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, मध्यंतरी एसटी कामगारांचा संप झाला. तरीदेखील आम्ही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली

Anil Parab on Chhatrapati Sambhaji Maharaj
Anil Parab: “या सभागृहातील एका सदस्याने आपल्या श्वानाचे नाव…”, अनिल परब यांचा हल्लाबोल; छत्रपती संभाजी महाराजांबाबतच्या विधानावर स्पष्टीकरण

Anil Parab: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मी छत्रपती संभाजी महाराजांसारखा छळ भोगला, पण पक्ष बदलला नाही, असे…

Anil Parab on Chhava
‘छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे मीही छळ भोगला, पण पक्ष बदलला नाही’, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे अजब विधान

Anil Parab on Chhava: छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार झाले, त्यांनी धर्म बदलला नाही. माझ्यावरही अत्याचार झाले, मी पक्ष बदलला…

baba siddique
सिद्दिकी हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करा,झिशानला माहीत असलेले सत्य बाहेर येईल; अनिल परब

बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी झिशान सिद्दिकी यांनी आरोप केल्यानंतर पोलिसांच्या आरोपपत्रावर झिशानचे समाधान झाले नसेल किंवा काही वेगळा पैलू असेल तर…

anil parab slams maharashtra government for not transfering dditional bmc commissioner sudhakar shinde
विरोधकांकडून आरोपांची राळसत्ताधाऱ्यांना पैसे गोळा करून देण्यासाठीच सुधाकर शिंदे पदावर- अनिल परब

आयुक्त शिंदे यांना लोकसभा निवडणुका संपल्याबरोबर परत पाठविण्यात यावे, असे केंद्राने बजावले होते. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही.

Dispute between Anil Parab in Neelam Gorhe
अनिल परब यांनी नीलम गोऱ्हेंना लक्षात आणून दिली ‘ती’ चूक; म्हणाल्या, “मी अनावधानाने..”

अनिल परब यांनी नीलम गोऱ्हेंना त्यांची चूक लक्षात आणून दिली. आज विधान परिषदेत ही बाब चर्चेत राहिली.

Poster War in Vidhan Parishad
टीम इंडियाच्या सत्कारावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांचा ‘सामना’, विधान परिषदेत जोरदार खडाजंगी

भाई जगताप आणि अनिल परब यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या मुद्द्याला प्रवीण दरेकरांचं उत्तर

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक प्रीमियम स्टोरी

विधानपरिषदेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या एका आमदाराचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

Anil Parab On Babajani Durrani
“बाबाजानी दुर्राणी यांची बिर्याणी खाल्याशिवाय…”, अनिल परबांनी सभागृहात सांगितला किस्सा

विधानपरिषदेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा एक किस्सा सभागृहात सांगितला आहे.

Uddhav Thackeray Express Photo By Ganesh shirsekar (1)
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : “मला सांगा, राहुल गाधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला?” उद्धव ठाकरेंचा थेट सवाल; म्हणाले, “प्रभू शंकराचा फोटो दाखवण्यावर…”

Marathi News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

Anil Parab and Niranjan Davkhare
मुंबईत शिवसेना उबाठाच! पदवीधर मतदारसंघात अनिल परब विजयी, तर कोकणचा गड भाजपाच्या डावखरेंनी राखला

शिवसेना उबाठा गटाने मुंबईतील गड कायम राखत विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघात विजय मिळविला आहे.