Anil Parab Sattakaran
माजी मंत्री परब यांचे वादग्रस्त रिसॉर्ट पाडण्यासाठी कार्यवाही सुरू

मुरुडमधील वादग्रस्त रिसॉर्ट तोडण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत.

anil parab and kirit somaiya
“मुख्यमंत्र्यांनी सही केली, आता…” अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट जमीनदोस्त होणार? किरीट सोमय्यांनी केला मोठा दावा

माजी मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमीरा लागलेला आहे.

eknath shinde anil parab
“त्यांनी स्पेनला जाऊन…” ५० थरांच्या दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर अनिल परबांचा टोला!

शिवसेना नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

anil parab and ramdas kadam and balasaheb thackeray
“तीन मुलं आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…” ‘त्या’ आरोपावर रामदास कदमांनी केली भूमिका स्पष्ट

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले आहेत.

Kirit Somaiya BJP
दुबईतील प्रवीण कलमे उद्धव ठाकरेंचा उजवा हात, अनिल परबांचा चाहता, तर जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे : किरीट सोमय्या

मुंबई पोलिसांनी प्रवीण कलमे यांच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार टीका केलीय.

ST Bus Parb Pandharpur
‘आषाढी’साठी एसटी महामंडळ सज्ज; श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडणार

परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा; वाखरी येथील रिंगण सोहोळ्यासाठी २०० बसेस उपलब्ध

Anil Parab Shivsena
Exclusive : “बॅग भरून जेलमध्ये जायला ही काय सहल नाही”; अनिल परब यांचा सोमय्यांवर हल्लाबोल

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ ईडीच्या कोठडीत जाण्यासाठी बॅग भरून तयार रहावं या सोमय्यांच्या या टीकेला अनिल परब…

Anil Parab Sandip Acharya
Exclusive Video : भाजपाचा बदनामीचा डाव मुंबईकर ओळखून आहेत : अनिल परब

“भाजपाच्या आठ वर्षात महागाई- बेरोजगारी वाढली, २०२४ मध्ये जनता मत पेटीतून उत्तर देईल,” असं मत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब…

BJP, Kirit Somaiya, Shivsena, Anil Parab, Maharashtra CM Uddhav Thackeray, Anil Parab, Sachin Waze
“अब तेरा क्या होगा कालिया?,” सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानंतर सोमय्यांचं विधान; म्हणाले “आता उद्धव ठाकरेंची…”

अनिल देशमुख गेले आता अनिल परब आणि उद्धव ठाकरे तुमचं काय होणार?; सोमय्यांची विचारणा

Anil Parab reaction to Kirit Somaiya allegations
“ज्यावेळी जेलमध्ये जायची वेळ येईल तेव्हा…”; किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अनिल परब यांची प्रतिक्रिया

किरीट सोमय्या यांनी विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती

संबंधित बातम्या