दापोली रिसॉर्ट प्रकरण : अनिल परब हे लवकरच ऑर्थर रोड तुरुंगात अनिल देशमुखांचे सख्खे शेजारी – किरीट सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिलं आहे खुलं आव्हान ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2022 17:03 IST
१२ आमदारांचं निलंबन रद्द : “हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो, पण याचे परिणाम..”; अनिल परबांनी उपस्थित केला सवाल १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मांडला होता आणि तो आवाजी मतदानाने मंजूर झाला होता By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 28, 2022 15:17 IST
“अनिल परब म्हणजेच जर शिवसेना असेल तर…” ; रामदास कदम यांचं मोठं विधान! “गद्दार मी नाही शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे ; असंही पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 14:16 IST
एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का? अनिल परब यांनी राज्य सरकारची भूमिका केली स्पष्ट; म्हणाले “सध्या…”! आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 19:11 IST
एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्याद्वारे कारवाई करण्याबाबत आज निर्णय होणार – अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज ३९ वा दिवस, मेस्मा कायद्याद्वारे कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी गेल्या आठवड्यात दिला… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 15:05 IST
“लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही ” ; राज ठाकरेंचा अनिल परबांवर निशाणा! एसटी कर्मचारी हे सर्व संघटना बाजूला करून एकवटले आहेत, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 13, 2021 14:01 IST
“मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..”, एसटी कर्मचारी संपावरून गोपीचंद पडळकरांचा सरकारवर गंभीर आरोप! एसटी कर्मचारी संपाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 11, 2021 12:06 IST
अनिल परबांच्या आवाहनानंतर राज्यात १९ हजार एसटी कर्मचारी कामावर परतले! कामावर येणाऱ्यांना पोलीस संरक्षण ; बसेसची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 6, 2021 19:36 IST
“मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने…”, देवेंद्र फडणवीसांचं एसटी कर्मचारी संपावरून टीकास्त्र! राज्य सरकारच्या आवाहनानंतरही संप करणाऱ्याा एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2021 16:49 IST
“सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागतंय?” एसटी कर्मचारी आंदोलनावरून भाजपा आक्रमक, ‘मेस्मा’वरून वातावरण तापलं! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 3, 2021 19:40 IST
Video: “…अन्यथा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावू”, अनिल परब यांचा इशारा! राज्य सरकारने पगारवाढ आणि वेतनहमीसंदर्भातल्या मागण्या मान्य केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 22:42 IST
ST workers agitation : “ अनिल परब धमक्या देत आहेत, आंदोलन असंवेदनशीलपणे हाताळत आहेत ” संघर्ष युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांचा आरोप ; कामगारांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवावा, अशी मागणी देखील केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 30, 2021 15:21 IST
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Maharashtra Assembly Election 2024 Live : शिवाजी पार्कातील मनसेची १७ तारखेची सभा रद्द, कारण देत राज ठाकरे म्हणाले….
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…” फ्रीमियम स्टोरी