महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले… पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर केली आहे टीका ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2021 15:13 IST
नारायण राणेंच्या राजकीय भविष्यवाणीला नाना पटोले, नवाब मलिक आणि अनिल परब यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… “लवकरच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि …” असं विधान नारायण राणेंनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 26, 2021 16:46 IST
16 Photos ST Workers Strike : कर्मचाऱ्यांसाठी श्रेणीनिहाय पगारवाढ, १० तारखेची हमी आणि प्रोत्साहन भत्ता..वाचा राज्य सरकारच्या मोठ्या घोषणा! या पगारवाढीमुळे महिन्याला ३६० कोटींचा अतिरिक्त बोजा शासनावर पडेल. यासाठी ७५० कोटी सरकारला मोजावे लागणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 20:16 IST
अखेर एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; पगारवाढीसोबतच वेतनहमीही मिळणार! एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 20:21 IST
“एसटीची अशी अवस्था कधीही झाली नव्हती”, कर्मचारी संपावरून शरद पवारांची प्रतिक्रिया! एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यात दावे-प्रतिदावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 14:34 IST
एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार? राज्य सरकारनं कामगारांना दिला ‘हा’ पर्याय! मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकार स्वीकारेल, असं अनिल परब म्हणाले आहेत. तोपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 11:19 IST
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून नारायण राणेंनी साधला शरद पवारांवर निशाणा, म्हणाले… “केंद्र सरकारने थेट महाराष्ट्र सरकाला निर्देश द्यावेत की…”, असंही सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 21:26 IST
“धमकी देऊन न्याय मिळत नाही, हायकोर्टात आपली बाजू मांडावी”; अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन मी कामगारांना सांगितले आहे की हा प्रश्न चर्चा करुनच सुटणार आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 15:06 IST
महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये एसटी कामगारांना संघर्ष करावा लागणार नाही; अनिल परब यांचा जुना व्हिडीओ व्हायरल कथित वायरल व्हिडीओ हा फेब्रुवारी २०२० असल्याचा दावा केला जात आहे, एसटी कर्मचाऱ्यांचा मेळाव्यात अनिल परब यांनी आश्वासन दिले होते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 12:01 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचा उडेल थरकाप
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले; राजकीय चर्चांना उधाण
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले; राजकीय चर्चांना उधाण
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Christmas 2024 Wishes: ख्रिसमसच्या निमित्ताने सर्वांना खास मराठीतून द्या शुभेच्छा; एकापेक्षा एक हटके Messages, Quotes, SMS, Status Images
दहिसरच्या राडारोडा प्रकल्पाला रहिवाशांचा विरोध, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पाटेकर पतीपत्नी यांनी प्रकल्पाच्या स्थळी येऊन विरोध दर्शवला