अखेर एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; पगारवाढीसोबतच वेतनहमीही मिळणार! एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 20:21 IST
“एसटीची अशी अवस्था कधीही झाली नव्हती”, कर्मचारी संपावरून शरद पवारांची प्रतिक्रिया! एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यात दावे-प्रतिदावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 14:34 IST
एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार? राज्य सरकारनं कामगारांना दिला ‘हा’ पर्याय! मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकार स्वीकारेल, असं अनिल परब म्हणाले आहेत. तोपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 11:19 IST
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून नारायण राणेंनी साधला शरद पवारांवर निशाणा, म्हणाले… “केंद्र सरकारने थेट महाराष्ट्र सरकाला निर्देश द्यावेत की…”, असंही सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 21:26 IST
“धमकी देऊन न्याय मिळत नाही, हायकोर्टात आपली बाजू मांडावी”; अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन मी कामगारांना सांगितले आहे की हा प्रश्न चर्चा करुनच सुटणार आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 15:06 IST
महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये एसटी कामगारांना संघर्ष करावा लागणार नाही; अनिल परब यांचा जुना व्हिडीओ व्हायरल कथित वायरल व्हिडीओ हा फेब्रुवारी २०२० असल्याचा दावा केला जात आहे, एसटी कर्मचाऱ्यांचा मेळाव्यात अनिल परब यांनी आश्वासन दिले होते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 12:01 IST
‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…
होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती
Video: अमृता देशमुखनंतर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, झळकली ‘या’ महत्त्वाच्या भूमिकेत