Associate Sponsors
SBI

ramdas kadam
अब्दुल सत्तारांनंतर राम कदमांचीही जीभ घसरली; अर्वाच्च भाषेत टीका, ‘या’ नेत्यांवर घेतलं तोंडसुख

अब्दुल सत्तारांनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गलिच्छ भाषा वापरली आहे.

Anil Parab Sai resort
Dapoli Resort: अनिल परबांच्या अडचणीत वाढ, दापोली रिसॉर्ट प्रकरणात एफआयआर दाखल

अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व्यवहारात आणि बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे

ANIL PARAB AND DEVENDRA FADNAVIS
अंधेरी पूर्व निवडणुकीत ऋतुजा लटके विजयी, मात्र अनिल परब यांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले “त्यांच्या कार्यकर्त्यांनी…”

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला.

Anil Parab Ravi Rana Bacchu kadu
“लढतीचा…” कडू विरुद्ध राणा वादावरून अनिल परब यांचा टोला; म्हणाले, “फोडणी कोण घालत आहे”

“सरकारने काय रोखीत पैसे दिले का?,” असा सवालही अनिल परब यांनी मनसेला विचारला आहे.

anil parab and Bacchu kadu
“५० खोके जर मिळाले नसतील, तर किती मिळाले आणि किती राहिलेत याचाही हिशोब द्यावा” अनिल परबांचा बच्चू कडूंना टोला!

“…त्यावेळी सगळ्या गोष्टी बाहेर येतील; दुष्मन का दुष्मन दोस्त होता है” असंही परब म्हणाले आहेत.

Parab and balasaheb
“मला जर विचाराल नोटेवर कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी सांगेन बाळासाहेबांचा, कारण…”; अनिल परबांचं विधान

निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावरही केली टिप्पणी, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

MLA Anil Parab and MP Anil Desai
शिवसेनेत ‘ दोन अनिल ‘ न्यायालयीन लढाईत आघाडीवर

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात मिळेल ती जबाबादारी पार पार पाडायची, या भूमिकेत हे दोन नेते दिसून येतात.

Uddhav Thakrey and rutuja Latke
ऋतुजा लटकेंनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची घेतली भेट; प्रसारमाध्यमांनाही दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

जाणून घ्या, उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना काय सांगितलं.

Parab anil
ऋुतुजा लटकेंनी ही निवडणूक लढवू नये यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले गेले – अनिल परब

एखादी विधावा महिला जेव्हा निवडणुकीला उतरते त्यावेळी खरं म्हणजे …; असंही परब म्हणाले आहेत.

mv anil parab
तांत्रिक मुद्दय़ामुळे लटकेंची उमेदवारी अधांतरी; राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नियमांनुसार महापालिकेकडे राजीनामा दिला असून त्या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असल्याने…

Anil Parab Shivsena
Andheri by-election : महाविकासआघाडी गुरुवारी उमदेवारी अर्ज दाखल करणार – अनिल परब

काँग्रेस, राष्ट्रवादी काग्रेसकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला असल्याचेही पत्रकारपरिषदेत यांनी सांगितले.

anil parab
मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्याच मालकीचा ; उच्च न्यायालयात हस्तक्षेप

याचिकेद्वारे सोमय्या यांचा आरोप रिसॉर्ट पाडण्याचे आदेश कायम करण्याची मागणी

संबंधित बातम्या