Page 22 of प्राणी News

Viral Video Giraffe gives birth in front of tourists
Viral Video: पर्यटकांसमोर जिराफाने दिला गोंडस बाळाला जन्म; बाळ जन्मतःच धावायलाही शिकलं

Giraffe Giving Birth Video: व्हर्जिनिया प्राणी संग्रहालयात तर एका जिराफाने चक्क भेट देणार्या पर्यटकांच्या समोर एका बाळाला जन्म दिला आहे

Viral Animal Video Hungry Bear Attack
Animal Video: बाजारात शिरलं भुकेलं भलंमोठं अस्वल; आवडत्या वस्तूवर असा हल्ला केला की बघतच राहाल

Viral Video: तुम्ही मस्त खरेदीसाठी सुपरमार्केटमध्ये गेल्यावर तुमच्या बाजूच्या काउंटरवर एखादा अस्वल ग्राहक म्हणून आलेला दिसला तर?

jayant patil on antelopes
“…ही तर क्रुरता”, चित्त्यांपुढे शिकारीसाठी काळवीट सोडण्यावरुन जयंत पाटलांची प्रतिक्रिया, बिश्नोई समाजाचे पंतप्रधानांना पत्र

आफ्रिकेच्या नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिश्नोई समाजाने विरोध दर्शवला आहे

Lion Vs Tiger Fight Viral Video
Video: जंगलाचा खरा राजा कोण? वाघ आणि सिंह एकमेकांना भिडले अन्…जवळून पाहा ‘हा’ थरार

Viral Video: शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की बंगालचा वाघ आणि आफ्रिकन सिंह यांच्यातील लढतीत वाघ जिंकण्याची ९० टक्के शक्यता आहे.

Viral Video Fast Running Elephant
Viral Video: पर्यटकांच्या गाडीवर वेगाने धावून गेला किंचाळणारा हत्ती.. मग पुढे जे झालं ते बघून उडेल थरकाप

Viral Video Elephant: जोरजोरात चित्कारुन हत्ती या पर्यटकांना हे माझं घर आहे तुम्ही इथून निघून जा असे सांगण्याचा जणू काही…

11-year old boy attacked by pitbull
Video: ११ वर्षीय चिमुकल्यावर पिटबूलचा हल्ला; चेहऱ्यावर पडले २०० टाके; अंगावर काटा आणणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Dog Attacks Child: पाळीव पिटबूलच्या या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर जवळपास २०० टाके पडले.

Viral Video 4 Lions attack hippo
Video: इथे ‘मी’ राजा आहे! ४ सिंह आपल्या बाळांवर हल्ला करताना ‘या’ आईने..लढाईचा थरार पाहाच

Viral Video: जंगलाचा राजा तू असशील पण इथला रॉबिनहूड मी आहे, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Viral Cute Animal Videos
Video: कुत्री आहे की व्हॅक्युम क्लिनर? नावाप्रमाणेच काम करते, पाहून व्हाल थक्क

Viral Video: पाळीव कुत्रीच्या मालकिणीने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने आपल्या या मैत्रिणीला स्मार्ट व्हॅक्युम असे नावच दिले…

Monkey Viral Animal Video
Video: रडणाऱ्या पर्यटकाला Kiss करून माकडाने दाखवली माणुसकी; पाहून तुमचेही डोळे पाणवतील

Viral Animal Video: असं म्हणतात, संकटात असताना एकवेळ माणूस साथ देत नाही पण प्राणी कधीच एकदा टाकलेला विश्वास तोडत नाहीत.

Shocking Viral Video
Video: १४ सिंहिणींचा एका हत्तीवर हल्ला; बुद्धिमान गजराजांनी असं काही केलं की बघून तुम्हीही म्हणाल वाह्ह

Shocking Video: आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेला एक जंगलातील व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.