Page 24 of प्राणी News
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात त्याची नोंद आणि त्यावरील अभ्यासलेख प्रकाशित झाल्यानंतर भारतातील ती पहिली अधिकृत नोंद ठरली आहे.
लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत.