Page 4 of अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) News

ANIS Avinash Patil Indurikar Maharaj
VIDEO: “इंदुरीकरांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा…”, लिंगभेद वक्तव्याप्रकरणी अंनिसचा हल्लाबोल

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठी…

indurikar maharaj
पुणे : इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे कॅव्हेट

इंदुरीकर महाराज यांना त्यांच्या मागणीनुसार पुढील अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे.

Wardha district tops in superstition elimination work
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात वर्धा जिल्हा विदर्भात अव्वल, चार पुरस्कार पटकावले

सामाजिक संस्थांचे आगार असलेल्या वर्धा जिल्ह्याने आता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

Samata Sanvidhan Dindi
“संविधान विरोधकांना खुशाल काफीर म्हणा”, समता दिंडीत पैगंबर शेख यांचं वक्तव्य

जे संविधान विरोधी आहेत, त्यांना खुशाल काफिर म्हणा, असं मत पैगंबर शेख यांनी व्यक्त केलं. ते समताभूमी फूलेवाडा (पुणे) येथे…

Sangali ANIS
डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ पोस्टकार्ड पाठवून सांगली अंनिसने नोंदविला निषेध

डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीने पोस्टकार्ड पाठवले.

Dr Sukhdev Thorat
“गुणवत्ता ही दांभिक कल्पना”, अंनिसच्या विशेषांक प्रकाशनात डॉ. सुखदेव थोरात यांचं मोठं विधान

गुणवत्ता ही दांभिक कल्पना आहे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

Maharashtra Superstition Eradication Committee
अंधश्रध्दा पसरविणाऱ्या पूजेतील कैऱ्यांचा अंनिसकडून आस्वाद, भयभीत रहिवाशांचे अनोख्या पध्दतीने प्रबोधन

सातपूर परिसरात सात कैऱ्या आणि सात दगडांची रस्त्याच्या कडेला रचना करुन अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांचा डाव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोख्या…

Satish Jarkiholi Karnataka Election ANIS
अशुभ काळात निवडणूक अर्ज भरला, स्मशानात प्रचार सभा अन् निवडूनही आले, कर्नाटक काँग्रेस कार्याध्यक्षांबाबत अंनिसने म्हटलं…

कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या जारकीहोळी यांनी अशुभ समजल्या जाणाऱ्या राहू काळात आपला उमेदवारी अर्ज भरला, स्मशानात प्रचार केला आणि…

Nikhil Wagle
हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’, जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं आवाहन

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’, असं आवाहन केलं आहे. त्यांनी सोमवारी (८ मे) सांगली येथे…

ANIS on Revolution theory
अभ्यासक्रमातून उत्क्रांती सिद्धांत काढण्यास महा. अंनिसचा विरोध, निषेध करत ‘या’ अभियानाची घोषणा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एनसीईआरटीच्या दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग वगळल्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

Nashik ANIS
अंनिसच्या लढ्याला यश, त्र्यंबकेश्वरमधील जातीभेद थांबला, गावजेवणातील ‘ती’ वेगळी पंगत बंद

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये यश आलं आहे. या ठिकाणी वेगळी पंगत बसवण्याची प्रथा अंनिसच्या आक्षेपानंतर बंद झाली आहे.