Page 5 of अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) News

Nashik ANIS
“त्र्यंबकेश्वरमध्ये अजूनही जातिभेद, गावजेवणात जातीनुसार वेगवेगळ्या पंगती”, अंनिसचा गंभीर आरोप, म्हणाले…

“त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची एक वेगळी पंगत करण्यात आली. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून सामाजिक…

Power of Mantraj ANIS Sangli
“आवडत्या व्यक्तीला आकर्षित करणे, प्रजनन क्षमता वाढवणे आणि…”, ‘पॉवर ऑफ मंत्रा’च्या दाव्यांना अंनिसचे आव्हान, म्हणाले…

‘पॉवर ऑफ मंत्रा’च्या आवडत्या व्यक्तीला आकर्षित करणे, प्रजनन क्षमता वाढवणे अशा दाव्यांना अंनिसने आव्हान दिले आहे.

ANIS meet Movie director
‘एक कोरी प्रेम कथा’, जातपंचायतीच्या कौमार्य परीक्षेवर हिंदी सिनेमा येणार, अंनिस कार्यकर्त्यांकडून दिग्दर्शकाची भेट

जातपंचायतीच्या कौमार्य परीक्षेवर हिंदी सिनेमा येत आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक चिन्मय पुरोहित आणि त्यांच्या टीमची भेट घेतली.

ANIS Avinash Patil on Akola Accident
“सरकार अपयशी ठरल्याने नागरिक बाबुजी देवस्थानातील बुवाबाजीच्या आहारी”, अकोला अपघातावर अंनिसची भूमिका

अकोला जिल्ह्यातील बाबुजी देवस्थानाजवळ झाड पत्र्यावर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील…

gurudas baba
अमरावती : अंनिसने ‘हे’ आव्‍हान देताच गुरूदास बाबाचे गावातून पलायन, वाचा नक्की काय घडले?

काही दिवसांपूर्वी गरम तव्‍यावर बसून भक्‍तांना शिव्‍या हासडत असलेल्‍या या बाबाची एक चित्रफित समाजमाध्‍यमांवर चांगलीच प्रसारित झाली. 

dhirendra shastri
“…आणि २१ लाख रुपये घेऊन जा” अंनिसचं पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्रींना जाहीर आव्हान

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सध्या मुंबईत आहेत. त्यांचा मीरा रोड येथे प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी अंनिसने त्यांना चमत्कार दाखवण्याचं…

ANIS Program
समाजातील विवेकी विचार नष्ट करणार्‍या संघटीत शक्तींचा प्रतिकार करा – साहित्यिक प्रवीण बांदेकर

“सध्या विवेकाचं साम्राज्य नष्ट व्हावे असे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून देशात हेतूपुरस्सरपणे केले जात आहेत,” असे मत साहित्य अकादमी पुरस्कार…

ANIS Program 2
“जादूटोणा विरोधी कायदा देशपातळीवर लागू करा”, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने “जादूटोणा विरोधी कायदा देशपातळीवर लागू करावा”, अशी मागणी केली.

अंधश्रध्देतून वृध्द दाम्पत्याला मारहाण, अंनिसच्या पाठपुराव्याने गुन्हा दाखल

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पाठपुरावा केल्यानंतर हरसूल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Meeting of Superstition Eradication Committee
अंनिसच्या कार्यकारिणीची शनिवारी मालवणमध्ये बैठक, राज्यभरातून २०० प्रतिनिधींची उपस्थिती

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणात येत्या शनिवार आणि रविवारी (१८-१९ फेब्रुवारी)  होणार…

Krishna Chandgude Tryambakeshwar ANIS
“पिंडीवर बर्फ झाल्याचा बनाव करणाऱ्यांविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याची कलमं लावा”, अंनिसची मागणी

“नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या प्रसिद्ध शिवलिंगावर बर्फ जमा होणे हे षडयंत्र आहे,” असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे.

Dr Abhay Bang Alcohol
“दारू हवी म्हणणाऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ताब्यात द्या, कारण…”, डॉ. अभय बंग यांचं मोठं विधान

“ज्यांना वाटत असेल की, समाजात दारू असावी, तर त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ताब्यात द्या”, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.…