Page 8 of अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) News
राज्यातील विविध सामाजिक चळवळींना पाठबळ देणारे महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे निधन झाले.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ देत जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह आहे,…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन आणि मातृभूमी फौंडेशन यांनी सैलानी बाबाच्या दर्ग्यावर येणाऱ्या मनोरुग्णांसाठी ‘दवा आणि दुवा’ उपक्रम सुरू केला…
ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी केली. यावेळी गोडबोले यांनी संघटित धर्म हा विज्ञान विरोधी आहे, असं मत…
सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे सूत्रधार पकडण्यासाठी केंद्र सरकार व…
डॉ. दाभोलकरांच्या स्मृतींना आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी शाखेने शहरात निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन केलं.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापना केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारणीची घोषणा झाली आहे.
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील बलगवडे ग्रामपंचायतने आजच्या (२० मे) मासिक सभेमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला आहे.
महाराष्ट्र अंनिसने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्ष चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई…
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
श्याम मानव यांनीच दोन कोटी रूपयांसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली