अंजली दमानिया

अंजली दमानिया (Anjali Damania) या भारतीय राजकारणी आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आरटीआय कायद्याद्वारे कोंढाणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले. त्या आम आदमी पक्षाच्या सदस्या आणि प्रवक्त्या होत्या. याच काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) या दोन दिग्गज नेत्यांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचे आरोप केले. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरामधून लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांचा मोठा पराभव झाला.

२०१५ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले. यामुळे त्यांनी आप पक्ष सोडला. पुढे त्यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse )यांच्या विरोधात अनेक जनहित याचिका दाखल केल्या. २०१६ मध्ये त्यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत अनिश्चित काळासाठी उपोषण केले. या प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना नाईलाजाने राजीनाामा द्यावा लागला.
Read More
Anjali Damania
Anjali Damania : “धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या”, अंजली दमानियांनी जोडला आणखी एक पुरावा; म्हणाल्या… फ्रीमियम स्टोरी

अंजली दमानिया यांनी त्या कंपनीचे परिशिष्टच (Annexures) शेअर केले आहे. यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही असल्याचाही दावा…

Anjali Damania post About Walmik Karad
Anjali Damania : अंजली दमानियांनी पुन्हा उपस्थित केले आठ प्रश्न; “वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक? गंभीर गुन्हे दाखल होऊनही…”

अंजली दमानिया यांनी एक पोस्ट लिहून वाल्मिक कराडवर आणि धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.

Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप

Walmik Karad wife reaction: वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आणि पत्नी बीड शहरात ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील,…

Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न

Walmik Karad Mother : वाल्मिक कराडच्या आईसह त्याच्या समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कराडच्या आईने, माझ्या लेकावरचे…

Anjali Damanias post for Valmik Karads mother beed santosh deshmukh murder case
Anjali Damania: वाल्मिक कराडच्या आईसाठी अंजली दमानियांची पोस्ट, म्हणाल्या…

एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे…

Laxman Haakes explanation on Anjali Damanias that photo post
Lakshman Hake on Walmik Karad: अंजली दमानियांच्या ‘त्या’ पोस्टवर लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वाल्मिक करडा यांचा एक फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट केला होता. त्यासंदर्भात लक्ष्मण…

Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…

सतत धमकी, खंडणी आणि अपहरणाची तक्रार करूनही वाल्मिक कराडवर कारवाई न झाल्यानेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी…

Anjali Damania
“…तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते”, अंजली दमानिया यांचं पोलीस चार्जशीटमधील महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट

Anjali Damania on Walmik Karad : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिसांच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.

Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण

बीड जिल्ह्यात एकाच जातीचे अधिकारी मी नेमले, असे आरोप माझ्यावर कसे काय होऊ शकतात, असा प्रश्न पर्यावरण आणि हवामान बदल…

anjali damania post on beed sarpanch murder case valmik karad dhananjay munde
Anjali Damania: अंजली दमानियांना आलं गोपनीय पत्र; मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ १० मागण्या

अंजली दमानिया यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावर अनेकदा सोशल मिडिया पोस्ट करून किंवा प्रत्यक्ष माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.…

What did Pankaja Munde say about Anjali Damanias allegations
Pankaja Munde on Anjali Damania: “माझं नाव घेताना…”; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

मुंडे समर्थकांच्या आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आता भाजपाच्या आमदार तथा मंत्री…

anjali damania valmik karad dhananjay munde
Anjali Damania Social Post: “काल एक गोपनीय पत्र आलं”, अंजली दमानियांचा वाल्मिक कराडबाबत नवा दावा चर्चेत!

अंजली दमानियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बीड प्रकरणावर १० मागण्या केल्या आहेत.

संबंधित बातम्या