Page 2 of अंजली दमानिया News

Anjali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania: धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? अंजली दमानियांनी केले नवे आरोप फ्रीमियम स्टोरी

Anjali Damania on Dhananjay Munde: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे ‘लाभाचे…

Anjali Damania on Vishnu Chate
Anjali Damania: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला विशेष वागणूक? बीडऐवजी लातूर कारागृहात ठेवल्याचा अंजली दमानियांचा आरोप

Anjali Damania on Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख प्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलेल्या आरोपी विष्णू चाटे याला विशेष…

Anjali Damania Demand
Anjali Damania : व्हायरल फुटेजनंतर अंजली दमानियांची मागणी, “राजेश पाटील यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि…”

वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेचं फुटेज व्हायरल झाल्यावर काय म्हणाल्या अंजली दमानिया?

Anjali Damania
Anjali Damania : “धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या”, अंजली दमानियांनी जोडला आणखी एक पुरावा; म्हणाल्या… फ्रीमियम स्टोरी

अंजली दमानिया यांनी त्या कंपनीचे परिशिष्टच (Annexures) शेअर केले आहे. यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही असल्याचाही दावा…

Anjali Damania post About Walmik Karad
Anjali Damania : अंजली दमानियांनी पुन्हा उपस्थित केले आठ प्रश्न; “वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक? गंभीर गुन्हे दाखल होऊनही…”

अंजली दमानिया यांनी एक पोस्ट लिहून वाल्मिक कराडवर आणि धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.

Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप

Walmik Karad wife reaction: वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आणि पत्नी बीड शहरात ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील,…

Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न

Walmik Karad Mother : वाल्मिक कराडच्या आईसह त्याच्या समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कराडच्या आईने, माझ्या लेकावरचे…

Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…

सतत धमकी, खंडणी आणि अपहरणाची तक्रार करूनही वाल्मिक कराडवर कारवाई न झाल्यानेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी…

Anjali Damania
“…तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते”, अंजली दमानिया यांचं पोलीस चार्जशीटमधील महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट

Anjali Damania on Walmik Karad : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिसांच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.

Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण

बीड जिल्ह्यात एकाच जातीचे अधिकारी मी नेमले, असे आरोप माझ्यावर कसे काय होऊ शकतात, असा प्रश्न पर्यावरण आणि हवामान बदल…

anjali damania valmik karad dhananjay munde
Anjali Damania Social Post: “काल एक गोपनीय पत्र आलं”, अंजली दमानियांचा वाल्मिक कराडबाबत नवा दावा चर्चेत!

अंजली दमानियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बीड प्रकरणावर १० मागण्या केल्या आहेत.

anjali Damania
Anjali Damaniya : “मला रोज ७००-८०० फोन, माझ्यावर अश्लील कमेंट्स”, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर अंजली दमानियांचा आरोप!

अंजली दमानिया यांना वंजारी समाजाकडून रोष पत्कारावा लागत आहे. पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या…

ताज्या बातम्या