देशात काँग्रेसने घराणेशाही तर शिवसेना-भाजपाने जातीयवाद वाढवला. राजकारणात बरबटलेल्या लोकांची संख्या वाढल्याने सामान्य माणसाला राजकारणात उतरावे लागत आहे.
दिल्लीत विजेच्या प्रश्नावरून हलकल्लोळ उडवून निवडणुकीत त्याचा लाभ घेतल्यानंतर ‘आप’ने गुरुवारी महाराष्ट्रातील विजेचा प्रश्न हाती घेत राज्यात तीन वर्षांत वीज…