अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने टेलिव्हिजनवर काम करुन आपल्या करियरची सुरुवात केली. अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ रोजी मध्यप्रदेशमधील इंदूर शहरामध्ये एका मराठी कुटुंबामध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव शशिकांत लोखंडे आणि आईचे नाव वंदना फडणीस-लोखंडे असे आहे. वडिलांच्या नोकरीमुळे ते इंदूरला वास्तव्याला होते. अंकिताची आई इंदूरमधील एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या.


शालेय जीवनामध्ये अंकिता बॅडमिंटन चॅम्पियन होती. पण पुढे काही कारणास्तव तिला या खेळापासून दूर जावे लागले. २००५ मध्ये अंकिताने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिला अभिनयाची आवड होती. याच क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने तिने मुंबई गाठली. २००७ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या कार्यक्रमामध्ये अंकिता सहभागी झाली. २००७ ते २००९ या काळात लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमामुळे अंकिता लोखंडेला एकता कपूरच्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करायची संधी मिळाली.


ही मालिका होती ‘पवित्रा रिश्ता’. या मालिकेमध्ये अंकिताने अर्चना देशमुखचे पात्र साकारले. २००९ ते २०१४ या सहा वर्षांमध्ये ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये नेहमी अव्वल ठरली. अंकितासाठी अर्चना हे पात्र तिची ओळख बनले.


Read More
actress Ankita lokhande sister in law and Vicky jain sister varsha jain photos
9 Photos
Photos: अंकिता लोखंडेच्या नणंदेला पाहिलंत का? दिसते खूपच सुंदर, नवरा काय करतो? जाणून घ्या…

अभिनेत्री अंकिता लोखंडेची नणंद एखाद्या हिरोइनपेक्षा कमी नाही, पाहा फोटो

actress ankita lokhande mother in law ranjana jain wishes her birthday in special note
“मला तुझी सासू असल्याचा खूप अभिमान…”, अंकिता लोखंडेला वाढदिवसानिमित्ताने सासूबाईकडून मिळालं खास गिफ्ट, म्हणाल्या…

Ankita Lokhande Birthday: अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वाढदिवसानिमित्ताने सासूबाई काय म्हणाल्या? वाचा…

ekta kapoor
14 Photos
Diwali Party: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलीवूड कलाकारांचा मेळा, सोनाक्षी सिन्हा, हिना खान, सुझैन खान उपस्थित

एकता कपूरने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Ankita Lokhande
12 Photos
Photos : पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेचा पतीसोबत मालदीवमध्ये रोमान्स, फोटो व्हायरल

Ankita Lokhande latest Romantic Photos went viral: टीव्हीच्या स्टार अभिनेत्रींपैकी एक अंकिता लोखंडे सध्या परदेशात सुट्टी घालवत आहे. जिथे ती…

ankita lokhande nia sharma viral ganpati dance video
Video : अंकिता लोखंडेच्या घरी बाप्पा विराजमान, फुगडी घालत ‘अग्निपथ’मधील गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

अंकिताच्या घरातील गणपतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात अभिनेत्री घरातच गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

ankita lokhande express her feeling about sanjay leela bhansali actress share photo on social media
“तुमची निष्ठा, तुमचा दृष्टिकोन…”, अंकिता लोखंडेने संजय लीला भन्साळींसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

अंकिता लोखंडेच्या खास पोस्टमुळे संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण

marathi actors celebrate ganesh chaturthi at home
11 Photos
Ganeshostav 2024: गणपती बाप्पा मोरया!, ‘या’ मराठी सिनेकलाकारांच्या घरी वाजत गाजत झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो

Ganesh Cgaturthi 2024: आज गणेश भक्तांमध्ये गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान सिने कलाकारांचा बाप्पाही आता त्यांच्या घरी विराजमान…

Ankita Lokhande Vicky Jain baby mau video
Video: अंकिता लोखंडे झाली आई, ‘माऊ’ची करून दिली ओळख, पतीबरोबर शेअर केला व्हिडीओ

Ankita Lokhande Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या लेकीला पाहिलंत का? गोंडस माऊबरोबरचा व्हिडीओ चर्चेत

Ankita Lokhande Pregnant after 3 years marriage aly goni is revealed
लग्नाच्या तीन वर्षांनंतर अंकिता लोखंडे होणार आई? मित्र अली गोनीने केला खुलासा!

अंकिता लोखंडे आणि विकी जैन देणार गुड न्यूज, अली गोनीने काय म्हणाला? जाणून घ्या…

Ankita Lokhande trolled due to wearing shorts in mandir video viral
VIDEO: “वेडी, मंदिरात असे कपडे…”, देवदर्शनासाठी निघालेल्या अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ या बातमीत पाहायला मिळेल.

actress ankita lokhande dressed up as Madhuri dixit Video Viral
Video: माधुरी दीक्षितच्या कोळी लूकमध्ये दिसली अंकिता लोखंडे; व्हिडीओ पाहून कोणी उडवली खिल्ली, तर कोणी केलं कौतुक

अभिनेत्री अंकिता लोखंडेला नेटकरी म्हणाले, “गरीबांची माधुरी…”

संबंधित बातम्या