kedar shinde, shahir sable, raj thackeray,
राज ठाकरेंच्या उपस्थितीत केदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची घोषणा, भर सभेत टीझर प्रदर्शित

शाहीर साबळे यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे.

संबंधित बातम्या