अण्णा हजारे

अण्णा हजारे (Anna Hazare)ऊर्फ किसन बाबूराव हजारे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं असून त्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. त्यांनी लोक चळवळीच्या माध्यमातून राळेगणसिद्धी गावाचा कायापालट केला. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना १९९० साली पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं.


अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आपल्या जीवनात भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपाल बिलासाठी अनेक आंदोलनं केली. त्यांच्या आंदोलनामुळे भारत सरकारला २००५ साली माहितीचा अधिकार कायदा संमत करावा लागला. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यानंतरच आम आदमी पक्षाची स्थापना केली. अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठीही आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला माहिती अधिकाराचा कायदा संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी तत्कालीन समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून मुंबई न्यायालयाकडून तीन महिने साध्या कैदेची शिक्षा झाली होती ती नंतर रद्द झाली.


Read More
PM Modi Speaking In Delhi.
PM Modi : “अण्णा हजारेंना पुढे करत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले”, विधानसभेच्या तोंडावर पंतप्रधानांकडून ‘आप’वर टीका

PM Modi Criticizes Arvind Kejriwal : गेल्या १०-११ वर्षा देशातील अनेक राज्यांत सत्ता मिळणाऱ्या भाजपाला पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून दिल्ली…

anna hazare on former pm manmohan singh death
Video: मनमोहन सिंग यांच्या निधनावर अण्णा हजारे यांनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “काही लोक…”

India Former PM Dr. Manmohan Singh Passes Away: मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात…

Rohit pawar on anna hazare
Anna Hazare : “अण्णा हजारे आजारी असतील, भाजपाची सत्ता आल्याने…”, रोहित पवारांची खोचक टीका फ्रीमियम स्टोरी

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा कारण लोकशाही धोक्यात आल्यासारखी वाटतेय”, असंही रोहित पवार म्हणाले.

anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

Anna Hazare Remark on Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याबाबतचं वक्तव्य केल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली…

What Anna Hajare Said?
अण्णा हजारेंचं मतदानाच्या दिवशी मतदारांना महत्त्वाचं आवाहन, “योग्य हातांमध्ये चावी द्या नाहीतर..”

आज अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी मध्ये मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला

history of ramleela maidan
रामलीला मैदान- जयप्रकाश नारायण यांचे इंदिरा गांधींविरोधात आंदोलन ते आप पक्षाच्या स्थापनेचे केंद्र

रामलीला मैदान गेल्या दशकांमध्ये अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा यासाठी जयप्रकाश नारायण यांनी…

Anna Hazare Reactions on Delhi CM Arvind Kejriwals ED arrest
Anna Hazare on Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे काय म्हणाले?, जाणून घ्या

कधीकाळी अरविंद केजरीवाल यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, केंद्रातल्या काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन देशव्यापी आंदोलन उभं केलं त्या अण्णा हजारे यांनी…

anna hazare arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा माणूस कधी…”

राजकीय वर्तुळात विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून या अटकेचं…

Anna hazare Manoj Jarange Patil
जनलोकपाल ते मराठा आरक्षण, व्यवस्था बदलणारी दोन आंदोलने; अण्णा हजारेंप्रमाणे मनोज जरांगेंमुळे सत्तापालट होईल? प्रीमियम स्टोरी

उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंसमोर सपशेल शरणागती पत्करलेले राज्यकर्ते आपण पाहिले आहेत. तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातलं शिंदे-फडणवीस…

manoj jarange has not became anna hazare news in marathi
“मनोज जरांगेचा अजून अण्णा हजारे झालेला नाही”, डॉ. कुमार सप्तर्षी यांची टिप्पणी

मनोज जरांगे यांचा अण्णा हजारे झालेले नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी रविवारी व्यक्त केले.

संबंधित बातम्या