Page 19 of अण्णा हजारे News

अण्णा हजारे, विद्या बालन यांच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेत स्वातंत्र्यदिन संचलन

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्या उपस्थितीत रविवारी अमेरिकेमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या…

अण्णा अडचणीत; राष्ट्रध्वजाचा ‘अपमान’ केल्याचा गुन्हा!

‘जनतंत्र’ यात्रेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविणारे आणि जनजागृती करणारे समाजसेवक अण्णा हजारे आता एका वेगळ्याच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

जनलोकपाल विधेयक याच अधिवेशनात ; केंद्र सरकारचे अण्णांना आश्वासन

संसदेच्या सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनातच जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याचे आश्वासन पंतप्रधान कार्यालयाकडून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देण्यात आले…

नवीन राज्यांच्या निर्मितीमुळे देश कमकुवत होईल – अण्णा हजारे

तेलंगण या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीमुळे केवळ नवीन राज्यांच्या मागणीलाच प्रोत्साहन मिळणार नाही तर नवीन जिल्ह्य़ांच्या निर्मितीची मागणीही वाढून परिणामी देश…

महात्मा गांधी, हजारे यांची आठवण करुन देतो ‘सत्याग्रह’- झा

आगामी ‘सत्याग्रह’ चित्रपटाची कथा ही महात्मा गांधी आणि हजारे यांच्यावर आधारित नसली तरी हा चित्रपट त्यांची आठवण करुन देतो, असे…

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार

संसदेने जनलोकपाल विधेयक मंजूर करावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत नव्याने आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे…

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी, राहुल गांधी योग्य नाहीत – अण्णा हजारे

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी पात्र उमेदवार नसल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी…

अमेरिकेतील ‘इंडियन डे’ला अण्णा हजारे उपस्थित राहणार

अमेरिकेतील फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सच्या (एआयए) वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे…

…हा तर लोकांचा विश्वासघात – केंद्र सरकार पुन्हा अण्णांच्या निशाण्यावर

लोकपाल विधेयकावरून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शुक्रवारी अलाहाबादमध्ये केला.

राष्ट्रीय दौ-यासाठी हजारे रवाना

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चौथ्या राष्ट्रीय दौ-याची सुरुवात परवापासून (शुक्रवार) होणार आहे. पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेश तर दुस-या टप्प्यात…