Page 5 of अण्णा हजारे News
निसर्ग आणि मानवतेचे शोषण करून सुरू असलेला सध्याचा विकास हा शाश्वत नाही.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नेवासे येथील अंबादास लष्करे या व्यक्तिने सहाव्यांदा धमकीचे पत्र पाठवले आहे.
कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. सरकारचे नाक दाबले तरच तोंड उघडते.
अण्णांनी केलेला विनंती अर्ज न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे
दोन दिवसांपासून थकवा जाणवत असल्याने हजारे यांनी विश्रांती करणेच पसंत केले होते.
‘तुम्ही दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी दिली, तर आम्ही तुमचे मित्र, नाही दिले तर दुष्मनी चांगली नाही
पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेतील काही उणिवा आणि दोष आपण पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.
आपले मरण हे मरून गेलेले असल्यामुळे आता मला पोलीस संरक्षणाची गरज नाही
पोलिसांत तक्रार दाखल करूनही केवळ दोघा अरोपींनाच पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे
न्यासाच्या नावातील भ्रष्टाचार शब्द वगळण्यासाठी यापूर्वीच अण्णा हजारे आणि इतर विश्वस्तांना नोटीस पाठविण्यात आली होती
विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाच्या अनावरण समारंभानंतर हजारे पत्रकारांशी बोलत होते.