Page 9 of अण्णा हजारे News

समाजासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा व आदर्श जीवन जगा

शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पाच तत्त्वे ज्यांच्याजवळ असेल तो समाजात परिवर्तन…

काळ्या पैशांबाबत केंद्र सरकारकडून दिशाभूल ; अण्णा हजारे यांचा आरोप

शंभर दिवसांत परदेशातील काळा पैसा परत आणू, असे आश्वासन दिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार त्यात अपयशी ठरले आहे.

‘…मग १०० दिवसांत काळा पैसा आणण्याचे आश्वासन का दिले?’

काळा पैसा भारतात परत आणण्याच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा…

शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यास प्राधान्य हवे

राज्यात सशक्त लोकआयुक्ताची नियुक्ती करणे तसेच राज्यातील विशेषत: विदर्भात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यास नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य…

अण्णा हजारे गप्प का?- पोटभरे

नगर जिल्हा अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी करून भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठविणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या घटनेचा निषेधही…

अण्णा हजारे यांचा भाजपला टोला

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले बबनराव पाचपुते व डॉ. विजयकुमार गावित या माजी मंत्र्यांसाठी भारतीय जनता पक्षाने पायघडय़ा घातल्याची बोचरी टीका ज्येष्ठ…

तरुणांनी भ्रष्टाचाराविरुद्ध संघटित लढा द्यावा-हजारे

देशात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे, त्यामुळेच सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, भ्रष्ट राजकारणी व भ्रष्ट अधिकारी त्याचा गैरफायदा घेत आहेत,…

‘असुरक्षित महिलां’च्या पाठीशी अण्णांचे बळ

राजकारणातील असुरक्षित महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे. राजकारणातील महिलांच्या सुरक्षेसाठी अण्णा हजारे…

‘मतदारांनीच जागरूकता बाळगावी’

राज्यातील भ्रष्टाचार, राजकीय गुन्हेगारी, जनतेच्या पैशांची लूट व महिलांवरील अत्याचार का वाढले याचा गांभीर्याने विचार करून हे चित्र बदलण्यासाठी आगामी…