अनुप जलोटा

भजनसम्राट अशी ओळख असलेले अनुप जलोटा गेली अनेकवर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. अनुप जलोटा यांचा जन्म नैनिताल, उत्तराखंड येथे झाला. गाणी, गझल, चित्रपट गीते गाऊन त्यांनी गायन क्षेत्रात एक वेगळे स्थान मिळवले आहे. अनुप जलोटा यांचे गुरू आणि वडील पुरुषोत्तम दास जलोटा हे सुप्रसिद्ध भजन गायक होते. त्यांना अनिल जलोटा आणि अजय जलोटा असे दोन लहान भाऊ आणि अंजली धीर आणि अनिता मेहरा या दोन बहिणी आहेत. अनुप जलोटा यांनी सहा भाषांमध्ये भजन आणि गझलांचे दीडशेहून अधिक अल्बम प्रकाशित केले आहेत. ऐसी लागी लगन, मैं नही मखन खायो, रंग दे चुनरिया, जग मे सुंदर है दो नाम, आणि चदरिया झिनी रे झिनी ही त्यांची प्रसिद्ध भजने आहेत. बिग बॉस सीझन १२ मध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.Read More
anupa jalota, azaan vs hanuman chalisa controversy, Raj Thackeray, yogi adityanath, anupa jalota reaction, अनुप जलोटा, अजान- हनुमान चालीसा वाद, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, अनुप जलोटा प्रतिक्रिया
अजान- हनुमान चालीसा वादावर गायक अनुप जलोटा यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

देशभरात सुरू असलेल्या अजान- हनुमान चालीसा वादावर गायक अनुप जलोटा यांनी आपलं मत मांडलं आहे.

Latest News
sharad pawar extend support to shiv sena
शिवसेनेला भाजपपासून वेगळे करण्यासाठी २०१४ ला पाठिंबा ; शरद पवार यांचा गौप्यस्फोट

सुनील तटकरे यांनी अजित पवार यांनी प्रथम भाजपाला पाठिंबा द्यावा, तुम्ही नंतर पाठिंबा देणार असे ठरले असल्याबाबत वक्तव्य केले.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी

7 Good Habits for Kids : लहानपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी किंवा संस्कार दिल्यास भविष्यात हीच मुलं संपूर्ण समाजाला एक चांगली…

leaders abusive language in politics politicians use foul languages politicians use hate speech
नेत्यांच्या भाषेत ही सवंगता येते तरी कुठून?

प्रचार सभेत विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा एकमेकांवर कमरेखालील भाषेत वार करण्यातच नेत्यांना धन्यता वाटू लागली आहे. काही पक्षांनी तर या कामी…

Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण

सरकारच्या आयात- निर्यात धोरणातील धरसोडीमुळे कांदा, सोयाबीन, कापूस, कडधान्ये यांचे उत्पादन घेणारा शेतकरी नाराज आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 devyani farande vs vasant gite nashik central assembly constituency
लक्षवेधी लढत : जातीय, धार्मिक मुद्दे निर्णायक

महायुतीच्या आमदार देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीचे वसंत गिते यांच्यातील या लढतीत ओबीसी मतांचे विभाजन अटळ असल्याने मराठा, दलित, मुस्लीम…

Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…

‘छोट्या गोष्टी सहज ‘मॅनेज’ होतात… असा विचार दिल्लीतनं केला जातो…’ हे म्हणणं मनमोहन सिंग यांच्या काळात जितकं खरं होतं तितकंच…

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…

फिल्म किंवा डॉक्युफिल्म बनविण्यासाठी चांगले कॅमेरे, चांगली ध्वनिमुद्रण यंत्रणा अनिवार्य. कोल्हापुरातील या चित्रकर्त्याने मात्र मित्रांचे अद्यायावत होत गेलेले ‘आयफोन’, लग्नसमारंभाच्या…

Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विलायतेला उच्च शिक्षणासाठी पाठविण्यासाठी ज्या चौदा विद्यार्थ्यांची निवड केली होती त्यात डॉ. म. ना. वानखडे यांचे नाव…

संबंधित बातम्या