अनुपम खेर News

अनुपम खेर बॉलिवूडमधील एक जेष्ठ अभिनेते आहेत. आजवर त्यांनी ५०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. सारांश चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची स्वतःची अभिनयाची शिक्षण देणारी संस्था आहे. त्यांचा मुलगा सिकंदर खेर हादेखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाइल्स चित्रपटात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले होते.Read More
Pritish Nandy Death
Pritish Nandy : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि लेखक प्रीतीश नंदी यांचं निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अनुपम खेर यांनी प्रीतीश नंदी यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी सांगणारी पोस्ट केली आहे.

kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ

कंगना रणौत यांचा आगामी ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात कंगना रणौत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी…

hansal mehta anupam kher dispute
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मुळे रंगला वाद; हंसल मेहता यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर भडकले अनुपम खेर

अनुपम खेर यांनी ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरील ‘त्या’ कमेंटमुळे हंसल मेहता यांच्यावर टीका केली आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…

अनुपम खेर यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका केली होती.

Anupam Kher still lives in rented house
४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”

कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असूनही अभिनेता भाड्याच्या घरात का राहतो? स्वतःच सांगितलं कारण

anupam kher kirron kher love story
घटस्फोटित अन् एका मुलाची आई असलेल्या किरण यांच्या प्रेमात पडले होते अनुपम खेर, ‘अशी’ झाली होती पहिली भेट

अनुपम खेर यांनी त्यांच्या आणि किरण खेर यांच्या नात्याचा किस्सा सांगितला आहे.

anupam kher on not having own child
पत्नीला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला स्वीकारलं; मात्र अनुपम खेर यांना स्वतःचं मूल नसल्याची खंत, म्हणाले, “तो…”

अनुपम खेर यांनी नुकतंच एका मुलाखतीत त्यांना स्वतःचं मूल नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

Two man arrested for robbery at actor Anupam Khers office
अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना अटक

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात अंबोली पोलिसांना यश आले आहे.

Bollywood actor Anupam Kher congratulations post for Kangana Ranaut after won lok sabha election 2024
“माझी प्रिय कंगना…”, बॉलीवूडची ‘क्वीन’ मंडीतून विजयी झाल्यावर अनुपम खेर यांची खास पोस्ट, म्हणाले…

अभिनेत्री कंगना रणौत किती मतांनी विजयी झाल्या? आणि अनुपम खेर नेमकं काय म्हणाले? वाचा…

anupam-kher
अनुपम खेर ‘या’ चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून करणार कमबॅक; वाढदिवशी अभिनेत्याने दिलं चाहत्यांना सरप्राइज

आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधत अनुपम खेर यांनी त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना त्यांनी सर्वप्रथम आपल्या आईचे आशीर्वाद…

aamir-khan-mahesh-bhatt-anupam-kher
आमिरने केलेली अनुपम खेर यांच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगची तक्रार अन् महेश भट्ट आमिरबद्दल म्हणाले, “परफेक्शन हा आजार…”

हा किस्सा आहे महेश भट्ट दिग्दर्शित ‘दिल है की मानता नहीं’ या चित्रपटादरम्यानचा. या चित्रपटात आमिर खान, पूजा भट्टसह अनुपम…