Page 7 of अनुपम खेर News
अभिनेते अनुपम खेर यांनी स्पष्ट शब्दांमध्ये बॉयकॉट ट्रेंडबाबत आपलं मत मांडलं आहे.
आपल्या राजकीय मतांवर देखील ते ठाम असतात.
गेले काही दिवस बॉलीवूडसाठी चांगले ठरले नाहीत. काही चित्रपट वगळता बाकी सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत.
अनुपम खेर यांनी आमिर खानच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अनुपम खेर यांनी अप्रत्यक्षपणे आमिर खानच्या चित्रपटावर आणि त्याला लागलेल्या बिरुदावर टीका केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या सुनील कुमार आणि पिंटू कुमार यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं.
सध्या ‘काली’ माहितीपटाच्या पोस्टरचा मुद्दा देशात गाजतोय.
Mahima Chaudhry Health अनुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत स्तनाच्या कर्करोगा विषयी सांगतना महिमाला झाले अश्रू अनावर
अनुपम खेर आणि अतुल अग्निहोत्री या दोघांनीही थेट सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केल्याने थरुर संतापले
RRR हा चित्रपट शुक्रवारी २५ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.
अनुपम खेर यांनी शेअर केलेला व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अनुपम खेर यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.