अनुपम खेर Videos

अनुपम खेर बॉलिवूडमधील एक जेष्ठ अभिनेते आहेत. आजवर त्यांनी ५०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. सारांश चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची स्वतःची अभिनयाची शिक्षण देणारी संस्था आहे. त्यांचा मुलगा सिकंदर खेर हादेखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाइल्स चित्रपटात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले होते.Read More
Former PM Dr Manmohan Singh Passed Away Senior Actor Anupam Kher Anupam Kher pays tribute to Dr Manmohan Singh
Anupam Kher : “मनमोहन सिंग या व्यक्तिमत्त्वाचा…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ केला शेअर

देशाचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी…

ताज्या बातम्या