अनुराग कश्यप

बॉलिवूडमधील प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप यांच्याकडे बघितले जाते. अनुराग कश्यप मूळचे उत्तर प्रदेशने आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले आहे. त्यांनी आपल्या करियरची सुरवात नाटकांपासून केली. पुढे ते बॉलिवूडमधील लेखक म्हणून काम करत होते. त्यांनी सत्या या चित्रपटापासून लेखनास सुरवात केली. ब्लॅक फ्रायडे, डेवडी, गँग्स ऑफ वासेपूर यासारख्या हटके चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. ते उत्तम अभिनेतेदेखील आहेत. बॉलिवूडम चित्रपट, सामाजिक मुद्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. त्यानं विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांचा दोबारा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहेRead More
Black Friday movie controversy (1)
“मला वाटलं भारत सरकार प्रिंट जाळेल”, घाबरलेल्या अनुराग कश्यपने परदेशात नेलेल्या ‘या’ बंदी घातलेल्या सिनेमाच्या DVD

भारतात सिनेमावर बंदी, परदेशात DVD नेल्या अन् झालं असं काही की…; तीन वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला चित्रपट, नेमकं काय घडलं…

Santosh Juvekar Share special post for Anurag Kashyap
“हा एक माथेफिरू दिग्दर्शक…”, संतोष जुवेकरने अनुराग कश्यपसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला, “गेले काही दिवस…”

‘छावा’नंतर संतोष जुवेकरची अनुराग कश्यपच्या आगामी प्रोजेक्टमध्ये वर्णी, म्हणाला, “स्वप्न पूर्ण…”

Anurag Kashyap
“म्हणून बॉलीवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांना आवडतात”, अनुराग कश्यपचे वक्तव्य; म्हणाला…

Anurag Kashyap: दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलीवूड सिनेमे यांची प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने तुलना केली आहे.

Maharaja Movie Review
Maharaja Movie Review: विजय सेतुपती याचा ‘महाराजा’: मन आणि डोकं सून्न करणारा थरारक अनुभव

विजय सेतुपतीच्या महाराजा या सिनेमाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे, हा एक खास गोळीबंद अनुभव आहे.

aaliyah kashyap commented on ambani wedding
“अनंत अंबानीचे लग्न म्हणजे सर्कस,” अनुराग कश्यपच्या मुलीची टीका; म्हणाली, “मी जायला नकार दिला कारण…”

“श्रीमंत लोकांचे आयुष्य…”, आलिया कश्यपने अनंत अंबानीच्या लग्नाबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत

anurag kashyap calls out star personal chef for charging 2 lakh a day
लोकप्रिय अभिनेत्याच्या कुकचा दिवसाचा पगार २ लाख रुपये! हे काय पक्ष्यांचं खाणं आहे का? अनुराग कश्यपचा प्रश्न

‘लोक स्वयंपाकासाठी शेफला दिवसाला २ लाख रुपये देतात’, अनुराग कश्यपने नाव न घेता केला खुलासा

anurag thakur modi new cabinet
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates: मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी न लागल्यामुळे अनुराग ठाकुरांची चर्चा; म्हणाले, “मी आधी पक्षाचा…”!

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates: अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशच्या हमिरपूरमधून सलग पाचव्यांदा खासदारकीची निवडणूक जिंकले आहेत.

jitendra joshi writes post anurah kashyap
“लहान भूमिका, ३ दिवसांचं शूटिंग…”, मराठमोळ्या जितेंद्र जोशीची अनुराग कश्यपसाठी खास पोस्ट, दिग्दर्शकाच्या कमेंटने वेधलं लक्ष

मराठी अभिनेता जितेंद्र जोशीने अनुराग कश्यपसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला…

Hansal Mehta once avoided son Jai Mehta
‘गँग्स ऑफ वासेपूर’चा असिस्टंट डायरेक्टर अपघाती मरण पावला अन्…; हंसल मेहतांनी सांगितला मुलाच्या रुममेटचा ‘तो’ प्रसंग प्रीमियम स्टोरी

“अनुराग म्हणाला, ‘तुम्ही त्याला परत बोलावलं तर…”, हंसल मेहता नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या

Anurag Kashyap says he is not doing charity
१५ मिनिटांचे एक लाख अन् तासासाठी…; अनुराग कश्यपला भेटण्यासाठी मोजावे लागणार पैसे, दिग्दर्शकाने दरपत्रक केलं जाहीर

“ज्यांना वाटतं की ते खूप क्रिएटिव्ह व प्रतिभावान आहेत, त्यांना…”, काय म्हणाला अनुराग कश्यप? जाणून घ्या

Gulal Movie Completed 15 years
10 Photos
निवडणूक, राजकारण आणि स्वार्थ यांचा रक्तरंजित इतिहास सांगणारा ‘गुलाल’

गुलाल या सिनेमाला १५ वर्षे नुकतीच पूर्ण झाली आहेत. पियूष मिश्रांनी याबाबत केलेली पोस्ट चर्चेत आहे.

anurag-kashyap-ram-temple
“मी स्वतःला नास्तिक…”, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल अनुराग कश्यप स्पष्टच बोलला

नुकतंच कलकत्ता येथील एका कार्यक्रमामध्ये अनुराग कश्यपने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि एकूणच त्यामुळे देशातले बदलेले वातावरण याबद्दल भाष्य केलं…

संबंधित बातम्या