मोदींच्या मंत्रिमंडळात यंदा चार वर्षांहून अधिक काळ भाजपाचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करणार्या जे. पी. नड्डा यांच्या नावाचाही समावेश आहे. आता नड्डा मंत्रिमंडळात परत आल्याने भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशातील जनता काँग्रेसला मतदान करण्यासाठी इच्छुक नाही. त्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीतील नेत्यासह जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याची टीका केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
Wrestler Virender Singh : गुंगा पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्रने कुस्तीमध्ये भारतासाठी तीन डेफ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून दिली, तर भारताला एकूण ५ पदके मिळवून दिली आहेत.