Page 4 of अनुराग ठाकूर News
ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर
पक्षामध्ये कोणी ऐकत नाही म्हणून परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ते केंद्र सरकारची आणि भारताची बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“कल्याण-डोंबिवली मतदारसंघात…”, असेही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.
डोंबिवलीतील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या बैठकीला विशेष महत्व असल्याचे राजकीय विश्लेषकाने सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत.
Union Budget for Sports: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी क्रीडा बजेटमध्ये घसघशीत वाढ केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत…
मागील अनेक दिवसांपासून अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी बोलताना भारतीय हॉकीवर मोठे भाष्य…
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात विधानसभेच्या सर्वच्या सर्व पाच जागा भाजपने गमावल्या आहेत.
टीम इंडिया जर पुढील वर्षी पाकिस्तानात खेळायला आली नाही तर पाकिस्तानही भारतात विश्वचषक खेळायला जाणार नाही रमीज राजांच्या या विधानावर…
पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चेतेश्वर पुजाराला अर्जुन पुरस्काराने सन्मानित, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर पुरस्कार देण्यासाठी क्रिकेटपटूच्या घरी पोहोचले.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांना दिले उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले आहेत