rahul gandhi anurag thakur
“राहुल गांधींना चीनबद्दल सहानुभूती पण…”, अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “म्हणूनच काँग्रेस…”

अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, सध्या काँग्रेसच्या लोकांना गांधी घराण्याऐवजी काहीही दिसत नाही. त्यांना देश दिसत नाही, देशातील संसद दिसत नाही.

anurag thakur
नागपूर: ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लीलता, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “सहन…”

ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर

rahul gandhi anurag thakur
“तीन राज्यांतील पराभवामुळे राहुल गांधी…”, अनुराग ठाकूर यांची टीका

पक्षामध्ये कोणी ऐकत नाही म्हणून परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ते केंद्र सरकारची आणि भारताची बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

devendra-fadnavis-on-sanjay-raut-2
“देवेंद्र फडणवीस जगातील दहावं आश्चर्य”, संजय राऊतांच्या विधानावर केंद्रीय मंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“कल्याण-डोंबिवली मतदारसंघात…”, असेही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवलीत बैठकांचा सपाटा, कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद

डोंबिवलीतील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या बैठकीला विशेष महत्व असल्याचे राजकीय विश्लेषकाने सांगितले.

eknath shinde and devendra fadnavis
एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात बसणार धक्का? श्रीकांत शिंदेंची होणार उचलबांगडी? भाजपाच्या हालचाली वाढल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत.

Union Budget for sports: Government of India increased the sports fund in the budget this year will get Rs 3063 crore
Union Budget for Sports: यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा निधीत घसघशीत वाढ! गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ११ टक्क्यांची वृद्धी

Union Budget for Sports: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी क्रीडा बजेटमध्ये घसघशीत वाढ केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत…

anurag thakur and pathan film
चित्रपटांवरील नकारात्मक प्रतिक्रियांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडते- अनुराग ठाकूर

मागील अनेक दिवसांपासून अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.

This is the World Cup for the coming generation sports minister Anurag Thakur's big statement
Hockey World Cup: “येणाऱ्या पिढीसाठी हा विश्वचषक…”, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे विधान

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी बोलताना भारतीय हॉकीवर मोठे भाष्य…

dv anurag thakur
अनुराग ठाकूर यांच्या जिल्ह्यात सर्व जागांवर भाजप पराभूत!; प्रेमकुमार धुमल यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात विधानसभेच्या सर्वच्या सर्व पाच जागा भाजपने गमावल्या आहेत.

Union Minister Anurag Thakur retaliated on Ramiz Raja's statement, said No one can ignore India
IND vs PAK: ‘योग्य वेळेची…’, रमीज राजाच्या वर्ल्डकप वक्तव्यावर भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे सडेतोड उत्तर

टीम इंडिया जर पुढील वर्षी पाकिस्तानात खेळायला आली नाही तर पाकिस्तानही भारतात विश्वचषक खेळायला जाणार नाही रमीज राजांच्या या विधानावर…

cheteshwar pujara receives his arjuna award after 5 years of wait sports minister anurag thakur visits pujara home to present award
Cheteshwar Pujara Arjuna Award: …. म्हणून क्रीडा मंत्री पुरस्कार देण्यासाठी पोहोचले क्रिकेटपटूच्या घरी, जाणून घ्या कारण

पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चेतेश्वर पुजाराला अर्जुन पुरस्काराने सन्मानित, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर पुरस्कार देण्यासाठी क्रिकेटपटूच्या घरी पोहोचले.

संबंधित बातम्या