अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडच्या टॉप १० अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला. अनुष्काने २००९ मध्ये आदित्य चोप्राच्या ‘रब ने बना दी जोडी’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती बदमाश कंपनी, बँड बाजा बारात, पटियाला हाऊस, लेडीज VS रिक्की बहल, पीके या चित्रपटात झळकली. ती क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर विवाहबंधनात अडकली. त्या दोघांना वामिका नावाची एक गोड मुलगी आहे.
Anushka Sharma Sleeping in Ind vs Aus Match Video
IND vs AUS: अनुष्का शर्माला भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात आली झोप, विराट फलंदाजी करत असतानाही लागला डोळा; VIDEO व्हायरल

Anushka Sharma Viral Video: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील अनुष्का शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती झोपलेली दिसत आहे.

Rohit Sharma Son First Photo Viral Anushka Sharma Seen Playing with Rohit Ritika Sajdeh Baby boy Ahaan Video
Rohit Sharma Son: रोहित शर्माच्या लेकाचा पहिला Photo होतोय व्हायरल, अहानसह खेळताना दिसली अनुष्का शर्मा; पाहा VIDEO

Anushka Sharma Ahaan Ritika Viral Video: विराट कोहलीची पत्नी अनुष्का न्यूझीलंडविरूद्ध सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. यावेळी तिने रोहित शर्माचा मुलगा…

Anushka Sharma Reaction on Virat Kohli Wicket and Glenn Philips Catch IND vs NZ Video
IND vs NZ: विराट कोहलीची विकेट पाहून अनुष्काने डोक्याला लावला हात, तर फिलिप्सचा कॅच पाहून मैदानावरील खेळाडूंनी… VIDEO व्हायरल

Anushka Sharma Reaction on Virat Kohli Wicket: विराट कोहलीचा ३००वा वनडे सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा उपस्थित होती.…

Virat Kohli Kissing His Locket Do You Know The Story Behind it?
Virat Kohli : शतक झळकवल्यावर विराट गळ्यातल्या लॉकेटला किस का करतो? यामागचं खास कारण काय?

पाकिस्तान विरोधातल्या सामन्यात विराट कोहलीच्या खेळीने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. विराट त्याच्या लॉकेटला किस का करतो? हे कारण समोर आलं…

Anushka Sharma Post on Virat Kohli Century in IND vs PAK Match of Champions Trophy
IND vs PAK: हार्ट इमोजी, जोडलेले हात; अनुष्का शर्माने विराट कोहलीच्या शतकावर दिली अशी प्रतिक्रिया; खास Photo केला शेअर

Anushka Sharma On Virat Kohli Century: खराब फॉर्मातून जात असलेल्या विराट कोहलीची बॅट अखेर तळपली आणि थेट शतक झळकावत सर्वांची…

virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या अलिबागमधील नव्या घराचा गृहप्रवेश कार्यक्रम होणार असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

विराट कोहली अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियाहून परत येऊन वृंदावनमध्ये एकत्र दिसले होते. आता ते मुंबईत परतले असून गेट वे ऑफ इंडिया…

Virat Kohli & Anushka Sharma visit premanand ji maharaj at vrindavan
Video : विराट कोहली सहकुटुंब पोहोचला वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांशी काय संवाद झाला? अनुष्का शर्मा म्हणाली, “अनेक प्रश्न…”

Video : विराट कोहली पत्नी अन् दोन्ही मुलांसह पोहोचला वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांना अनुष्का शर्मा म्हणाली, “भक्तीपेक्षा मोठं…”

IND vs AUS 4th Test Anushka Sharma and Athiya Shetty reaction viral after Rohit Sharma and Virat Kohli wickets
IND vs AUS : रोहित-विराटच्या विकेटनंतर अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीच्या रिॲक्शनने वेधले लक्ष, फोटो होतायेत व्हायरल

IND vs AUS 4th Test : मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी रोहित-विराटने पुन्हा एकदा निराशा केले. हे दोघे दिग्गज स्वस्तात बाद…

Virat Kohli Was Crying Varun Dhawan Reveals Incident Between Virat & Anushka Sharma of Nottingham Test Video
VIDEO: “विराट कोहली त्या खोलीत एकटा रडत होता..”, अनुष्का शर्माने वरूण धवनला सांगितलेला ‘तो’ भावुक करणारा प्रसंग

Varun Dhawan on Virat Kohli: विराट आणि अनुष्काच्या नात्याबद्दल बोलताना बॉलीवूड अभिनेता वरूण धवनने नुकत्याच एका पोडकास्टमध्ये एक मोठी घटना…

Virat Kohli and Anushka Sharma Will Leave India and Shift To London Soon Says His Childhood Coach Rajkumar Sharma
Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती

Virat Kohli Anushka Sharma: विराट कोहली आणि अनुष्का शर्माबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कोहली-अनुष्का लंडनला शिफ्ट होणार असल्याचे त्याच्या…

संबंधित बातम्या