अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूर आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने वडील आणि सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबर सहाय्यक निर्माता म्हणूनही काम केलं. अभिनेता म्हणून काम करायचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जुनचा पहिला चित्रपट ‘इश्कजादे’ अखेरीस २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात जवळपास ६०० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटानंतरच अर्जुनच्या करिअरला नवी दिशा मिळाली. ‘इश्कजादे’नंतर अर्जुनने २ स्टेट्स, गुंडे, हाफ गर्लफ्रेंड, की अँड का, मुबारका, नमस्ते इंग्लंड सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. अर्जुनचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. अर्जुनची सावत्र आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने त्यांच्या मुली जान्हवी कपूर, खुशी कपूरची जबाबदारी पेलली. तसेच सध्या अर्जुन अभिनेत्री मलायका अरोराबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत असतो.Read More
Malaika Aroras father Anil Mehtas funeral
12 Photos
दु:खद प्रसंगी मलायका अरोराबरोबर अर्जुन कपूर उभा दिसला, वडील अनिल मेहतांच्या अंत्यविधीसाठी ‘हे’ स्टार्स राहिले उपस्थित

Malaika Aroras father Anil Mehta s funeral: मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.…

Police Reaction on Malaika Arora Father Death:
Video: मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाबद्दल मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; सुसाईड नोट सापडली का? म्हणाले, “अनिल अरोरा यांचा…”

Police Reaction on Malaika Arora Father Death: अनिल अरोरा यांच्या आत्महत्या प्रकरणावर पोलिसांची प्रतिक्रिया आली समोर

malaika arora came home after father death see video
Video: वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच घरी परतली मलायका अरोरा; अर्जुन कपूर अन् अरबाज खानचे कुटुंबीयही पोहोचले

Malaika Arora Returns Home: अनिल अरोरा यांनी आज सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली.

Ganesh Chaturthi 2024, Ganesh Chaturthi Festival 2024, Mukesh Ambani Ganesh Festival
16 Photos
Ganesh Chaturthi 2024: अंबानींच्या घरी बाप्पाचे आगमन, सलमान खान, तमन्ना ते रेखासह ‘या’ दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अंबानींच्या घरीही गणपती बाप्पा आगमन झाले आहे. या खास क्षणानिमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड स्टार्सचा…

Arjun Kapoor And Bhumi Pednekar starr The Lady Killer Film Is Now Streaming on youtube
बॉलीवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट युट्यूबवर झाला प्रदर्शित, ४५ कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने फक्त कमावले होते ‘इतके’ कोटी

बॉलीवूडचा सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटाला ओटीटीवरही मिळाली नाही जागा

Bollywood stars reaction on Kolkata doctor rape-murder case
11 Photos
“अशा गुन्हेगारांना सर्वांसमोर फासावर लटकवा…”, कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणावर बॉलीवूड स्टार्सच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

Bollywood stars reaction on Kolkata doctor rape-murder case: कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येबद्दल संपूर्ण…

Arjun Kapoor And Malaika Arora
‘मलायका आली अन्…’, अर्जुन कपूरच्या ‘त्या’ कृतीनं नेटकऱ्यांची जिंकली मनं; पाहा व्हिडीओ

Watch Video: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा एका कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी अभिनेत्याचे कौतुक करताना दिसत…

Arjun Kapoor And Malayka
सकारात्मक राहिलं की गोष्टी सकारात्मक होतीलच असं नाही; अर्जुन कपूरचा रोख मलायकावर?

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे चर्चेत असणारे जोडपे आहे. आता अभिनेत्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण…

Ranveer Singh arjun Kapoor and janhvi Kapoor dance on salman khan song in Anant Ambani-Radhika Merchant Sangeet Ceremony
Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात सलमान खानच्या गाण्यावर रणवीर सिंहचा एनर्जेटिक डान्स, तर कपूर भावंडं थिरकली ‘या’ गाण्यावर

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात सलमान खानच्या गाण्यांवर थिरकले बॉलीवूड कलाकार मंडळी

Malaika Arora
घटस्फोटानंतर अरबाज खानसह मुलाच्या पालकत्वाबद्दल मलायका अरोरा म्हणाली, “आमच्या दोघांमध्ये जे घडले…”

त्याने आर्थिक, भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या स्वावलंबी असायला हवे.

arjun-kapoor-birthday-special
8 Photos
Birthday Special: ३९ वा वाढदिवस साजरा करणारा ‘हा’ अभिनेता आहे कोट्यवधींचा मालक, अनेक फ्लॉप चित्रपट देऊनही कमावली ‘इतकी’ संपत्ती

बॉक्स ऑफिसवरील फ्लॉप चित्रपटांनंतर ही या बॉलीवूड अभिनेत्याकडे आहेत अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आणि कोट्यवधींची मालमत्ता. जाणून घ्या ३९ वा…

संबंधित बातम्या