Page 4 of अर्जुन कपूर News

bollywood bollywood news
“तुमच्या कर्माची फळं…” अर्जुन कपूरचा राग शांत होईना, ४९व्या वर्षी मलायका गरोदर आहे म्हणणाऱ्यांना पुन्हा सुनावलं

मलायका अरोरा गरोदर असल्याच्या चर्चांवरुन अर्जुन कपूरचा राग अजूनही शांत झालेला नाही. याबाबत त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

arjun-fi
अर्जुन कपूरने केले शाहरुख खानबद्दल खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, “तो भारताची…”

एमटिव्हीवरील ‘निषेध’ या कार्यक्रमाच्या लॉन्च शोमध्ये अर्जुन कपूर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.

malaika arora arjun kapoor
“मी होकार दिला” मलायका अरोराच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, अर्जून कपूरबरोबर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा

मलायका अरोराने शेअर केलेल्या पोस्टमुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बोनी कपूर
“त्यांच्यासाठी मी पाण्यासारखा पैसा…” बोनी कपूर यांनी सांगितले जान्हवी-अर्जुनला लॉन्च न केल्याचे कारण

‘मिली’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये जान्हवी आणि बोनी कपूर सध्या व्यग्र आहे.

Pushpa 2 news ak
अर्जुन कपूरच्या एन्ट्रीबद्दल ‘पुष्पा २’ च्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे अशी माहिती निर्माते नवीन येरणेनी यांनी दिली आहे.

malaika arora to shared screen with ex husband arbaaz khan and boyfriend arjun kapoor
पूर्वाश्रमीचा पती अन् बॉयफ्रेंडसह एकाच शोमध्ये दिसणार मलायका अरोरा; वाचा नेमकं काय घडणार?

मलायकाच्या ‘अरोरा सिस्टर्स’ या वेब सीरिजमध्ये अरबाझ खान व अर्जुन कपूरदेखील दिसणार आहेत.

koffee with karan 7 varun dhawan troll arjun kapoor anil kapoor reacts
Koffee With Karan 7 : वरुण धवनने अर्जुनलाच केलं ट्रोल, उत्तर ऐकून अनिल कपूर म्हणाले “तो माझा पुतण्या…”

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ शोमध्ये अनिल कपूर आणि वरुण धवनने हजेरी लावली.