Page 6 of अर्जुन कपूर News
मलायकाच्या अगोदर अर्जुन कपूर सलमान खानची बहीण अर्पिताला डेट करत होता.
अर्जुन कपूरनं पुन्हा एकदा मलायका आणि त्याच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
अर्जुन कपूर आणि मलाका सध्या पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
अर्जुन कपूर वाढदिवसाआधी मलायकासोबत व्हेकेशनसाठी रवाना झाला आहे.
एका युजरने अर्जुन कपूरच्या फिटनेसबाबत त्याच्या ट्रेनरला चक्क मॅसेज केला. हा मॅसेज पाहून अर्जुनचा राग मात्र अनावर झाला आहे.
लग्नाच्या चर्चांनंतर अर्जुन कपूरची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.
अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.
मलायका अरोरानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे.
मलायका अरोराने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
मलायका अरोरानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ब्रेकअपच्या चर्चांवर राग व्यक्त केला आहे.
मलायका आणि अर्जुन जवळपास ५ वर्षं एकमेकांना डेट करत आहेत. पण त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांना नेहमीच ट्रोल केलं जातं.