Page 7 of अर्जुन कपूर News

arjun kapoor, malaika arora,
‘मी वाट पाहू शकत नाही’, अर्जुनने केला मलायकाचा व्हिडीओ शेअर

मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

‘संदीप और पिंकी फरार’वर प्रेक्षक फिदा; सोशल मीडियावर परिणीती अर्जूनचं होतंय कौतुक

२० मे रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिबाकर बनर्जी यांनी केले आहे.