अर्जुन कपूर Photos

अभिनेता अर्जुन कपूर आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने वडील आणि सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबर सहाय्यक निर्माता म्हणूनही काम केलं. अभिनेता म्हणून काम करायचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जुनचा पहिला चित्रपट ‘इश्कजादे’ अखेरीस २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात जवळपास ६०० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटानंतरच अर्जुनच्या करिअरला नवी दिशा मिळाली. ‘इश्कजादे’नंतर अर्जुनने २ स्टेट्स, गुंडे, हाफ गर्लफ्रेंड, की अँड का, मुबारका, नमस्ते इंग्लंड सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. अर्जुनचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. अर्जुनची सावत्र आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने त्यांच्या मुली जान्हवी कपूर, खुशी कपूरची जबाबदारी पेलली. तसेच सध्या अर्जुन अभिनेत्री मलायका अरोराबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत असतो.Read More
parineeti chopra 6 best films watch on ott
9 Photos
Parineeti Chopra चे चाहते आहात? रणवीर, सुशांतबरोबरचे ‘हे’ जबरदस्त परफॉर्मंस दिलेले चित्रपट पाहा, ‘या’ OTT Platform वर उपलब्ध!

Parineeti Chopra Birthday Special, Best Films Watch On Ott : तुम्ही तिचे चाहते असाल तर अभिनेत्रीने जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवलेले…

Rohit Shetty film star fees
9 Photos
Photos : अजय देवगणने ‘Singham Again’ साठी घेतले सर्वाधिक मानधन; इतर स्टार्सची फी किती?, जाणून घ्या

Sigham Again Starcast Fees : सिंघम अगेन १ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे आणि या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली…

Singham Again photos
9 Photos
Singham Again trailer launch: दीपिकाशिवाय रणवीर हजर; अजय देवगण, करीना कपूर खास स्टाईलमध्ये पोहोचले

सिंघम अगेनचा ट्रेलर आज मुंबईत लाँच झाला. चित्रपटाचे कलाकार अजय देवगण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, अर्जुन कपूर…

Singham Again Starcast Fees
28 Photos
Singham Again साठी अजय देवगणने घेतले ३५ कोटी, अर्जुन कपूर, टायगर, दीपिका, करीनाला किती मिळाले मानधन?

Singham Again Starcast Fees : ‘सिंघम अगेन’मध्ये अनेक बडे स्टार्स एकत्र दिसत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या या तिसऱ्या चित्रपटातील…

Malaika Aroras father Anil Mehtas funeral
12 Photos
दु:खद प्रसंगी मलायका अरोराबरोबर अर्जुन कपूर उभा दिसला, वडील अनिल मेहतांच्या अंत्यविधीसाठी ‘हे’ स्टार्स राहिले उपस्थित

Malaika Aroras father Anil Mehta s funeral: मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.…

Ganesh Chaturthi 2024, Ganesh Chaturthi Festival 2024, Mukesh Ambani Ganesh Festival
16 Photos
Ganesh Chaturthi 2024: अंबानींच्या घरी बाप्पाचे आगमन, सलमान खान, तमन्ना ते रेखासह ‘या’ दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अंबानींच्या घरीही गणपती बाप्पा आगमन झाले आहे. या खास क्षणानिमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड स्टार्सचा…

Bollywood stars reaction on Kolkata doctor rape-murder case
11 Photos
“अशा गुन्हेगारांना सर्वांसमोर फासावर लटकवा…”, कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणावर बॉलीवूड स्टार्सच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

Bollywood stars reaction on Kolkata doctor rape-murder case: कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येबद्दल संपूर्ण…

arjun-kapoor-birthday-special
8 Photos
Birthday Special: ३९ वा वाढदिवस साजरा करणारा ‘हा’ अभिनेता आहे कोट्यवधींचा मालक, अनेक फ्लॉप चित्रपट देऊनही कमावली ‘इतकी’ संपत्ती

बॉक्स ऑफिसवरील फ्लॉप चित्रपटांनंतर ही या बॉलीवूड अभिनेत्याकडे आहेत अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आणि कोट्यवधींची मालमत्ता. जाणून घ्या ३९ वा…

ताज्या बातम्या