अर्जुन रामपाल News

अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. २६ नोव्हेंबर १९७२ मध्ये त्याचा जन्म मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथे झाला. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तो आईबरोबर राहायला लागला. कोकिलाबेन इंटरनॅशनल स्कूलमधून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेमध्ये असताना त्याला अभिनयाबद्दलचे आकर्षण वाढू लागले. कॉलेज संपल्यानंतर मॉडेलिंग करता-करता त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम शोधायला सुरुवात केली. २००१ मध्ये ‘प्यार, इश्क और मौहब्बत’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याची सिनेविश्वामधील कारकीर्द सुरु झाली. त्याने ४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘रॉक ऑन’, ‘ओम शांती ओम’, ‘रावन’, ‘राजनीती’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. १९९८ मध्ये त्याने मेहर जेसियाशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत. २०१८ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये अर्जुनने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डिमिट्रिएड्स गरोदर असल्याची घोषणा केली. त्यांच्या मुलाचे नाव एरिक असे आहे. सुशांत राजपूत

आत्महत्याप्रकरणानंतर, अमली पदार्थ विरोधी पथकाने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरांवर छापे मारायला सुरुवात केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना काही गोळ्या सापडल्या होत्या. यांमध्ये अमली पदार्थ असल्याच्या संशय आल्याने त्यांनी अर्जुनला चौकशीसाठी बोलवले होते.
Read More
arjun rampal grandfather designed first artillery gun for Indian Army
तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

बॉलीवूड अभिनेत्याने मॉडेलिंग करून सुरू केलेली करिअरची सुरुवात, पण पहिलाच चित्रपट झालेला फ्लॉप

Arjun Rampal girlfriend Gabriella Demetriades
२१ वर्षांचा संसार मोडला, आता मॉडेलला डेट करतोय बॉलीवूड अभिनेता, दोन मुलांचा बाबा झाल्यावरही केलं नाही लग्न, कारण सांगत म्हणाला…

Arjun Rampal girlfriend Gabriella Demetriades Kids: अर्जुन रामपालने गर्लफ्रेंडशी लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

arjun rampal remembers struggle days after quit modelling
“कुत्रे नॉनव्हेज खायचे, मला व्हेज खायला लागायचं”; अर्जुन रामपालनं सांगितली ‘त्या’ दिवसांमधील व्यथा

“एखाद्या दु:खद स्वप्नाप्रमाणे…”, अर्जुन रामपालला आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाला…

Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades blessed with baby boy
प्रसिद्ध अभिनेता चौथ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म; फोटो पोस्ट करत म्हणाला…

गर्लफ्रेंडपासून तीन वर्षांचा मुलगा, आता चौथ्यांदा बाबा झाला प्रसिद्ध अभिनेता, पोस्ट शेअर करून दिली माहिती

arjun rampal girlfriend
“तरुणाईची मानसिकता खराब करता…,” नेटकऱ्याच्या कमेंटवर अर्जुन रामपालच्या गरोदर गर्लफ्रेंडचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि अर्जुन रामपाल गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघं विवाहबंधनात अडकण्याच्या आधीच गॅब्रिएला बाळाला जन्म…

Arjun Rampal girlfriend Gabriella announces second pregnancy
लग्न न करता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता पुन्हा होणार बाबा, गर्लफ्रेंडने दुसऱ्या प्रेग्नन्सीची केली घोषणा

Gabriella Demetriades announces second pregnancy : प्रसिद्ध अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडने केली दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा

arjun rampal, arjun rampal girlfriend, gabriella demetriades, gabriella demetriades troll, gabriella demetriades instagram, अर्जुन रामपाल, गॅब्रिएला डिमिट्रिएड्स, गॅब्रिएला डिमिट्रिएड्स इन्स्टाग्राम, गॅब्रिएला डिमिट्रिएड्स ट्रोल
‘ओठांना मधमाशी चावली का?’ म्हणणाऱ्या युजरला अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डिमिट्रिएड्सनं तिला ट्रोल करणाऱ्या युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे.