अर्जुन पुरस्कार News

क्रिडा विभागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडूंना अर्जुन पुरस्कार (Arjun Award) दिला जातो. महाभारतामधील अर्जुन या पात्रावरुन प्रेरणा घेत भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्याचे ठरवले. १९६१ मध्ये याची सुरुवात झाली.

मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कारानंतर (आधीचा राजीव गांधी खेळ रत्न) हा क्रिडा श्रेणीतला सर्वात महत्त्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या विजेत्यांना सरकारद्वारे ठराविक रक्कम, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र देण्यात येते. क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाद्वारे खेळाडूंची निवड करण्यात येते. Read More
Indian archer Aditi Swami
कर्ज काढून धनुष्य-बाण विकत घेतला पण तिरंदाजी सोडली नाही, अर्जुन पुरस्कार विजेती तिरंदाज आदितीचा प्रेरणादायी प्रवास वाचा!

आदिती ही बारीक चणीची खेळाडू. तिच्या शरीरयष्टीवरून इतके भव्य यश तिने कमावले असेल, यावर सहसा कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र,…

Ojas devtale Nagpur
ओजस मिटविणार नागपूरचा २३ वर्षांचा अर्जुन पुरस्काराचा दुष्काळ

आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण पदक जिंकून नागपूर शहराचे नाव करणारा युवा खेळाडू ओजस देवतळे शहराचा २३ वर्षांचा अर्जुन पुरस्काराचा…

People's lives are ruined Mohammed Shami's first reaction after receiving Arjun Award
National Awards: मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार घेताना आईच्या डोळ्यात आले आनंद अश्रू; म्हणाला, “लोकांचे आयुष्य निघून…”

National Awards, Mohammed Shami: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराबाबत त्याने प्रतिक्रिया…

Mohammad Shami's name recommended for Arjuna Award Badminton players Satwik-Chirag in race for Khel Ratna Award
Sports Award: अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस, खेलरत्न अवार्डच्या शर्यतीत बॅडमिंटनपटू सात्विक-चिराग

Sports Award: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. त्याला अर्जुन पुरस्कार मिळू शकतो. वास्तविक,…

Asiad medalist Poovamma banned for 2 years after failing doping test
लज्जास्पद!! एशियाड पदक विजेती पूवम्मा हिवर उत्तेजक चाचणीत अडकल्याने दोन वर्षांची बंदी

२०१२ आशियाई क्रीडा स्पर्धेत पूवम्माने महिलांच्या ४०० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. नंतर २०१५ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हे भगवान!

अर्जुन पुरस्कार विजेता बॉक्सिंगपटू जय भगवान लाच प्रकरणी निलंबित

खेलरत्नसाठी सानियाला प्राधान्य

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सन्मानासाठी अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झाची पुरस्कार समितीकडूनही शिफारस करण्यात…

कुस्तीगीर बबिता, अमित, बजरंग यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर बबिता कुमारी, अमितकुमार दहिया व बजरंग यांची भारतीय कुस्ती महासंघाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

सत्यमेव जयते!

सत्याचाच अखेर विजय होतो, हे बॉक्सर मनोज कुमारच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा सर्वासमोर आले आहे.