अखेर मनोज कुमारला न्याय मिळाला!

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालूनही भारताचा अव्वल बॉक्सर मनोज कुमारला दुसऱ्यांदा अर्जुन पुरस्कार डावलण्यात आल्यानंतर त्याने कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारला

अर्जुन पुरस्कारासाठी मनोजकुमार न्यायालयात

अर्जुन पुरस्काराच्या यादीत स्थान न मिळालेला बॉक्सर मनोजकुमार आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाविरुद्ध न्यायालयात धाव घेणार आहे.

आर. अश्विनसह १५ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

भारताचा फिरकीपटू आर. अश्विनसह १५ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारताचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील…

अर्जुन पुरस्काराच्या सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या तासभर अगोदर तिहेरी उडीपटू रणजीत महेश्वरीचा अर्जुन पुरस्कार काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयामध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने…

बीसीसीआयतर्फे आर. अश्विनची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

आपल्या जादुई फिरकीने भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या रविचंद्रन अश्विनची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराकरिता शिफारस…

आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना अर्जुन पुरस्कारासाठी प्राधान्य

ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, आशियाई व राष्ट्रकुल आदी क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्जुन पुरस्काराबाबत मनोज क्रीडामंत्र्यांना भेटणार

‘अर्जुन’ पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस न झाल्यामुळे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता बॉक्सर मनोजकुमार याने केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्रसिंग यांची भेट घेऊन…

विराट कोहलीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

महान फलंदाज सुनील गावस्कर यांची ध्यानचंद पुरस्कार अर्थात जीवनगौरव पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केली आहे. युवा फलंदाज विराट कोहलीची अर्जुन पुरस्काराकरता…

संबंधित बातम्या